शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या ९५९ रुग्णांची नव्याने वाढले; ३९ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2020 21:27 IST

ठाणे परिसरात २३८ रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. शहरात ४१ हजार ४१० रुग्णांची नोंद आतापर्यंत झाली आहे.

ठाणे: जिल्ह्यात प्रथमच मंगळवारी कोरोनाची ९५९ ही रुग्ण संख्या कमी आढळून आली आहे. आता जिल्ह्यात एक लाख ९३ हजार ९३० रुग्ण झाले आहेत. तर, आज ३९ रुग्णांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील मृतांची संख्या चार हजार ९१३ झाली आहे.  ठाणे परिसरात २३८ रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. शहरात ४१ हजार ४१० रुग्णांची नोंद आतापर्यंत झाली आहे. मंगळवारी चार जणांचा मृत्यू झाल्यामुळे आजपर्यंत एक हजार ७६ मृतांची संख्या झाली आहे. कल्याण - डोंबिवली शहरात १९६ रुग्णांची वाढ झाली असून पाच जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ४६ हजार ६१२ रुग्ण बाधीत झाले आहेत. तर मृतांची संख्या ९१२ वर गेली  आहे. 

उल्हासनगरात २४ नवे रुग्ण आढळले आहे. तर, एक मृत्यू झाला आहे. या शहरात नऊ हजार ६९७ रुग्ण संख्या झाली आहे,. तर, मृतांची संख्या ३१९ झालेली आहे. भिवंडी शहरात आज २९ बाधीत आढळले असून दोन जणांचा मृत्यू झाला आहे. आता या शहरात बाधीत पाच हजार ५०९ झाले असून मृतांची संख्या ३२६ आहे. मीरा भाईंदरमध्ये १२४ रुग्णांची तर, सहा जणांच्या मृत्यूची नोंद आज केली आहे. आता बाधितांची संख्या २० हजार ६२६ झाली आहे, तर, मृतांची संख्या ६४५ पर्यंत गेली आहे. 

अंबरनाथमध्ये ३१ रुग्ण नव्याने वाढले आहे. तर, दोन जणांचा मृत्यू झाला आहे. या शहरात बाधितांची संख्या सहा हजार ८३० झाली असून मृतांची संख्या २४९ वर गेली आहे. बदलापूरमध्ये ३० रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधितांची संख्या सहा हजार ७७१ झाली. या शहरात आज चार मृत्यू झाले आहेत. त्यामुळे मृत्यूची संख्या ८२ पर्यंत गेली आहे. ठाणे जिल्हा परिषदेच्या क्षेत्रात ९९ रुग्णांची वाढ झाली आहे. तर, दहा जणांचा मृत्यू झाला आहे. आता बाधितांची संख्या १५ हजार ६५२ असून आतापर्यंत मृतांची संख्या ४७६ झाली आहे.

टॅग्स :thaneठाणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस