शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात भाजपाचे ९२ हजार बुथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 22:28 IST

बुथपातळीवर भाजपाचा पाया भक्कम करण्यासाठी २३ कलमी कार्यक्रम राबवण्यात येत असल्याचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट केले. राज्यात अशा ९२ हजार बुथचे भाजपाने गठण केले आहे.

ठळक मुद्दे आगामी निवडणुकीची तयारीएक बुथ २५ युथची घोषणापाया भक्कम करण्यासाठी २३ कलमी कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ‘एक बुथ २५ युथ’ ही घोषणा आगामी निवडणुकीसाठी केली असून बुथपातळीवर भाजपाचा पाया भक्कम करण्यासाठी २३ कलमी कार्यक्रम राबवण्यात येत असल्याचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट केले. राज्यात अशा ९२ हजार बुथचे भाजपाने गठण केले आहे. यात ४८ विस्तारक नेमले असून त्यांच्यावर स्थानिक कार्यकर्त्यांना एकत्र आणण्याची जबाबदारी सोपवल्याचे बुधवारी ठाण्यातील बैठकी दरम्यान त्यांनी सांगितले.बुथप्रमुखाने एक बुथ २५ युथ ही संकल्पना राबवायची आहे. एका बुथवर १४०० ते १५०० मतदार असतील, तर त्यालाही प्रत्येक पानासाठी एक पन्नाप्रमुख नेमून संघटनात्मक काम करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केल्याचे ते म्हणाले. राज्यभर पहिल्या आढावा बैठकीत या २३ कामांचे वाटप केले जात आहे. दुसऱ्या बैठकीतून ही कामे झाली की नाही, ते पाहिले जात आहे. आतापर्यंत उत्तर महाराष्टÑ, यवतमाळ, बुलडाणा आदी जिल्ह्यांमध्ये आढावा घेण्यात आला आहे. तिथे पदाधिकाºयांचे काम समाधानकारक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.................................बुथ सक्षम कराप्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याशी डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहातील सभागृहात दानवे यांनी संवाद साधला. ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीसाठी आतापासून कामाला लागा. बुथ सक्षम करून संघटनात्मक कामावर भर देऊन भाजपाची ताकद वाढवा. केंद्र आणि राज्य सरकारने केलेल्या योजना लोकांपर्यंत पोहोचवा. बुथपातळीवर व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार करून या योजनांचा प्रचार करण्याचेही त्यांनी कार्यकर्त्यांना बैठकीद्वारे आवाहन केले. भाजपचे ठाणे शहर अध्यक्ष संदीप लेले, भिवंडीचे खासदार कपिल पाटील, ठाण्याचे आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे आदींसह भाजपचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

 

टॅग्स :thaneठाणेPoliticsराजकारणBJPभाजपा