शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

कॅशलेस व्यवहाराला ९० हजार करदात्यांची पसंती; ठामपाला दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2020 00:59 IST

ऑनलाइन करभरणामुळे ९७.६२ कोटी जमा 

ठाणे : कोरोनामुळे ठाणे महापालिकेची आर्थिक घडी विस्कटल्याने मालमत्ताकर माफ करावा, अशी मागणी होत होती. असे असतानाही महापालिकेच्या तिजोरीत मालमत्ताकरापोटी ३२२.२५ कोटी जमा झाले असून ठाणेकरांनी कॅशलेस व्यवहाराला पसंती देत आपल्या कराचा भरणा ऑनलाइन केला आहे. यानुसार तब्बल ९० हजार करदात्यांनी आपला करभरणा हा कॅशलेस केला आहे. यातून पालिकेच्या तिजोरीत ९७.६२ कोटींचा भरणा झाला आहे. तर करसंकलन केंद्रातदेखील एटीएम, डेबिट, क्रेडिटकार्डची सुविधा उपलब्ध करून दिल्याने करभरणा केंद्रावर होणारी गर्दीदेखील कमी झाली आहे.

ठाणे महापालिकेने शहरातील संपूर्ण पाच लाख दोन हजार करदात्यांना देयके अदा केली होती. त्यातील २.२६ लाख करदात्यांनी आपला कर भरला आहे. तर मागील वर्षी याच कालावधीत ३५० कोटींची वसुली झाली होती. यंदा ती ३२२ कोटींहून अधिक झाली आहे. त्यातही ९० हजार करदात्यांनी ऑनलाइन करभरणा करून ठाणे महापालिकेला सहकार्य केले आहे. 

केंद्र सरकारने कॅशलेस व्यवहार करण्यासाठी नागरिकांना प्राेत्साहन दिले आहे. त्यानुसार ठाणे महापालिकेने करदात्यांना आपल्या कराची रक्कम भरता यावी, या उद्देशाने कॅशलेस व्यवहाराला पसंती दिल्याचे दिसून आले आहे. त्यातही कोरोनामुळे नागरिकांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करता यावे, त्यांनी घरबसल्या आपले व्यवहार करावेत म्हणून यंदा करभरणा पद्धतीत सुलभता आणली आहे. यानुसार ९० हजार करदात्यांनी ऑनलाइन ९७.६२ कोटी रुपयांचा करभरणा केला आहे. तसेच २१ संकलनकेंद्रांवर एटीएम, डेबिट, क्रेडिटकार्डद्वारेदेखील मालमत्ताकर जमा करण्यासाठी सुविधा उपलब्ध केल्याने याद्वारे ८४ लाखांचा करभरणा झाला आहे. तर मागील वर्षी ऑनलाइनद्वारे केवळ १६ टक्केच नागरिकांनी फायदा घेतला होता. मात्र, यंदा हे प्रमाण ३१ टक्क्यांवर गेले आहे, असे ठामपा सूत्रांनी सांगितले. 

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका