शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पाणी पुरवठ्यासाठी पालिकांना 701 कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2020 03:06 IST

मुंबई, पुणे, ठाणे, नागपूरसह औरंगाबादचा समावेश

- नारायण जाधवलोकमत न्यूज नेटवर्कठाणे : पंधराव्या वित्त आयोगांतर्गत महाराष्ट्रातील ‘मिलियन प्लस’ आणि ‘नॉन मिलियन’ शहरांना पावसाचे पाणी साठविण्यासह पाणीपुरवठ्यासाठी ७०१ कोटी ५० लाख रुपयांचे भरघोस अनुदान मिळाले आहे. यात पाणीपुरवठा सुधारण्यासाठी ३९६ कोटी ५० लाखांचे अनुदान ‘मिलियन प्लस’ महानगरांना दिले असून, ३०५ कोटींचे अनुदान ‘नॉन मिलियन’ शहरांना देण्यात येणार आहे. यात ठाणे जिल्ह्याचा मोठा फायदा हाेणार आहे.

पाणीपुरवठ्यात सुधारणेसह घनकचरा व्यवस्थापनासाठी राजधानी मुंबईला सर्वाधिक १५९ कोटी तीन लाख सात हजार ८९ रुपये, तर पुणे ४१ कोटी ४६ लाख २२ हजार २८४, नागपूर ३३ कोटी, औरंगाबाद १५ कोटी ७५ लाख ७९ हजार रुपये मिळणार आहेत. तर नाशिक १९ कोटी ७८ लाख आठ हजार ४६८, पिंपरी-चिंचवडला २२ कोटी ९९ लाख ३२ हजार ४४६ मिळणार आहेत.

ठाणे जिल्ह्यात ठाणे महापालिका २३ कोटी २४ लाख ७६ हजार ९५९, नवी मुंबई १४ कोटी ३२ लाख २१ हजार ३८०, केडीएमसी १५ कोटी ९४ लाख २५ हजार ६१५, मीरा-भाईंदर १० कोटी ४१ लाख २४ हजार १५९ तरतूद करण्यात आली आहे.हवेच्या गुणवत्तेसाठी...n हवेच्या गुणवत्तेसाठी जे ३९६.५० कोटी मिळणार आहेत, त्यात औरंगाबाद नागरी समुहाला १६ कोटी मिळणार आहे.n मुंबई नागरी समूह २४४ कोटी, नागपूर नागरी समूह ३३ कोटी, नाशिक नागरी समूह २०.५० कोटी, पुणे नागरी समूह ६७ कोटी आणि वसई-विरार मनपास १६ कोटींचा लाभ होणार आहे.n यातून या महानगरांनी आपल्या क्षेत्रातील हवा गुणवत्ता सुधारण्याचे प्रयत्न करायचे आहेत.

टॅग्स :thaneठाणेWaterपाणी