शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

क्रेडिट कार्ड द्वारे फसवणूक केलेले ७ लाख ३५ हजार परत मिळाले 

By धीरज परब | Updated: November 30, 2023 18:46 IST

मीरा भाईंदर - वसई विरार सायबर पोलीस ठाण्यास यश आले आहे . 

लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड - अनोळखी व्यक्तीने कॉल करून क्रेडिट कार्ड खात्यात रिवॉर्ड पॉईंट जमा करतो सांगून फसवणूक केलेली ७ लाख ३५ हजारांची रक्कम परत मिळवण्यात मीरा भाईंदर - वसई विरार सायबर पोलीस ठाण्यास यश आले आहे . 

भाईंदर परिसरात राहणाऱ्या मनीष यांना अनोळखी व्यक्तीने कॉल केला . कॉल करून क्रेडिट कार्ड खात्यात रिवॉर्ड पॉईंट जमा करायचे आहे सांगून मनीष यांच्या कडून कार्डची माहिती घेतली . मनीष यांनी देखील अनोळखी व्यक्ती असून सुद्धा कार्डची माहिती दिली . कार्डची माहिती मिळताच सायबर लुटारूने मनीष यांच्या क्रेडिट कार्ड द्वारे ७ लाख ३५ हजारांची फसवणूक केल्याचा अर्ज सायबर पोलीस ठाण्यास २८ नोव्हेम्बर रोजी मिळाला होता . 

गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुजितकुमार गुंजकर, सहायक निरीक्षक स्वप्नील वाव्हळ, उपनिरीक्षक प्रसाद शेनोळकर सह गणेश इलग, पल्लवी निकम, कुणाल सावळे, प्रशांत बोरकर, राजेश भरकडे, सोनाली मोरे यांच्या पथकाने तांत्रिक चौकशी सुरु केली . माहितीच्या आधारे मनीष यांची रक्कम रोझारपे ह्या पेमेंट वॉलेटवर वळती झाल्याचे दिसुन आले. त्या अनुषंगाने तात्काळ त्या पेमेंट गेटवे कंपनीचे नोडल आधिकारी यांच्याशी पोलिसांनी तात्काळ फोनद्वारे संपर्क साधला व ईमेलद्वारे पत्रव्यवहार केला . त्यामुळे फसवणुकीच्या रकमेचा पुढील व्यवहार थांबवण्यात येऊन ती रक्कम पुन्हा मनीष यांच्या खात्यात परत करण्यात आली . 

टॅग्स :fraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीcyber crimeसायबर क्राइम