शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

क्रीडा महाकुंभ मध्ये गणेश आखाड्याच्या ६ पैलवानांनी मारली बाजी 

By धीरज परब | Updated: February 14, 2024 19:47 IST

भाईंदरच्या गणेश आखाडा च्या ६ पैलवानांनी बाजी मारली . 

लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड - अंधेरीच्या छत्रपती संभाजी महाराज नगर क्रीडांगण येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक  क्रीडा महाकुंभ मधील कुस्ती स्पर्धेत भाईंदरच्या गणेश आखाडा च्या ६ पैलवानांनी बाजी मारली . 

२० फेब्रुवारी पर्यंत चालणाऱ्या  क्रीडा महाकुंभ मध्ये ११ ते १३ फेब्रुवारी २०२४ दरम्यान संपन्न झालेल्या ह्या कुस्ती स्पर्धेत मीरा भाईंदर महानगर पालिकेच्या सौजन्याने व मीरा भाईंदर कुस्तीगीर संघ संचालित  श्री गणेश आखाडा च्या पैलवानांनी ३ सुवर्ण , २ रौप्य व १ कांस्य पदकाची कमाई केली .

१७ वर्षा आतील  गटात ४० किलो वजनी मध्ये पै. कविता राजभर हिने सुवर्ण पदक पटकावले .  तर कोमल पटेल हिने ४६ किलो वजनी गटात अंतिम सामन्यात स्थान मिळवले आहे . २० फेब्रुवारी रोजी कुस्ती मैदानात सदर कुस्ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लावण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले . १८ वर्षा वरील मुली मध्ये मनीषा शेलार हिने ५० किलो वजनी गटात सुवर्ण तर डॉली गुप्ता हिने ५५ किलो वजनी गटात सुवर्ण पदक मिळवले .  

१८ वर्षा वरील मुलां मध्ये दीपक सरोज याने ६१ किलो वजनी गटात रौप्य ;  लकी अडबल्ले याने ६१ किलो वजनी गटात कांस्य तर पैलवान प्रवीण वाकडे याने ६५ किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावले आहे . विजेत्या सर्व पैलवानांचे अभिनंदन केले जात असून आखाड्याचे संस्थापक व वस्ताद वसंतराव पाटील , कुस्ती प्रशिक्षक वैभव माने व कोमल देसाई यांचे मार्गदर्शन लाभले.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर