शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाईव्दारा ५५८ वीज ग्राहकांची फसवणूक, सॉफ्टवेअर देणा-याने घातला साडेपाच लाखाचा गंडा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 22:05 IST

आॅनलाईनने भरलेले वीज बील एमएसईबीमध्ये जमा न होता त्या रक्कमेचा स्वत:च्या फायद्यासाठी अपहार केल्याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात सॉफ्टवेअर देणारा रोहित खोसे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

भिवंडी  : आॅनलाईनने भरलेले वीज बील एमएसईबीमध्ये जमा न होता त्या रक्कमेचा स्वत:च्या फायद्यासाठी अपहार केल्याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात सॉफ्टवेअर देणारा रोहित खोसे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.त्याने ५५८ वीज ग्राहकांचे पाच लाख ४६ हजार रूपयांची फसवणूक केल्याची तक्रार निलेश म्हात्रे याने केली आहे.    तालुक्यातील कोनगावात वासुदेव पाटील नगरातील जानकी वेताळ अपार्टमेंटमध्ये गिरीराज मोबाईल शॉप आहे.त्या दुकानात आॅनलाईन वीजबिल भरण्यासाठी निलेश गोपीनाथ म्हात्रे यांनी रोहित खोसे याच्याकडून स्मार्टवेब नावाचे आॅनलाईन सॉफ्टवेअर घेतले.त्याव्दारे ४ जुलै पासुन ५५८ वीजग्राहकांच्या ५ लाख ४६ हजार रूपयांचा आॅनलाईन  वीजबीलाचा भरणा केला.मात्र भरलेले वीज बील पुन्हा नवीन वीजबिलात जोडून आले.अशा प्रकारच्या लोकांच्या  तक्रारी आल्यानंतर म्हात्रे  यांनी त्याची शहनिशा केली तेव्हा ही रक्कम एमएसईबीकडे जमा न होता ती रोहित खोसे याने स्वत:च्या फायद्याकरीता वापरली असे आढळून आले.या प्रकरणी निलेश म्हात्रे यांनी कोनगाव पोलीस ठाण्यात तक्रार केली असुन पोलीस रोहित खोसे याचा तपास करीत आहेत.कल्याण येथे वीज बिल भरण्यासाठी जाण्यास खर्चीक असल्याने लोकांनी आॅनलाईन वीजबिल भरले होते.परंतू ही फसवणूक झाल्याने वीजबिल ग्राहक हवालदिल झाले आहे.----------------------------------------------------------