शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
IPL 2026 Player Trade Updates : जड्डू घाट्यात! संजू ना नफा ना तोटा तत्वावर CSK च्या ताफ्यात
3
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
4
"मी कट्टर BJP आहे, त्यामुळे..."; निवेदिता सराफ यांचं वक्तव्य चर्चेत; बिहार निवडणुकीबद्दल काय म्हणाल्या?
5
SIM Swap Fraud: तुमचा मोबाईल नंबर, त्यांचा कंट्रोल; OTP फ्रॉडनं वाढलीये डोकेदुखी, कसं वाचाल?
6
ऐन निवडणुकीत अश्लील व्हिडिओ व्हायरल, मात्र जनतेने दिली साथ; भाजपा उमेदवार किती मतांनी जिंकले?
7
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
9
अहिल्यानगर, तुळजापूरमध्ये शिवसेनेची ताकद वाढली; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मोठे पक्षप्रवेश
10
वाईट घडलं! नवले पूल अपघातात ३० वर्षीय मराठी अभिनेत्याचा दुर्देवी मृत्यू, ३ महिन्याचा मुलगा पोरका
11
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
12
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
13
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
14
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
15
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
16
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
17
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
18
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
19
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
20
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे ५४७ रुग्ण सापडले; तीन जणांचा मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 20:49 IST

ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे ५४७ रुग्ण रविवारी सापडले असून तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे ५४७ रुग्ण रविवारी सापडले असून तीन जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आता दोन लाख ६० हजार ७२५ रुग्ण झाले असून सहा हजार २३८ मृत्यूची नोंद झाली आहे. 

ठाणे शहरात १७७ रुग्ण सापडले आहेत. या शहरात ६१ हजार ७० रुग्ण नोंद झाले आहे. तर, एकही मृत्यू न झाल्यामुळे मृतांची संख्या एक हजार ३८०  झाली. कल्याण - डोंबिवलीत १४७ रुग्ण आढळून आले असून एकाचा मृत्यू आहे. या शहरात आता ६१ हजार ९८३ बाधीत असून एक हजार १८९ मृत्यू झाले आहेत.

उल्हासनगरला ११ रुग्ण आढळले असून एकही मृत्यू नाही. आता या शहरात ११ हजार ७५१ बाधीत झाले असून मृत्यू संख्या ३७१ झाली आहे. भिवंडीला ६ रुग्ण सापडले असून मृत्यू नाही. येथे सहा हजार ७५७ बाधितांची तर, ३५४ मृतांची नोंद आहे. मीरा भाईंदरला ५६ रुग्ण सापडले असून एकही मृत्यू नाही. या शहरात आता २६ हजार ७८६ बाधितांसह ८०२ मृतांची नोंद आहे. 

अंबरनाथ शहरात सात रुग्ण सापडले असून एकही मृत्यू नाही. या शहरात आता आठ हजार ७०१ बाधितांसह मृतांची संख्या ३१५ नोंदवण्यात आली. बदलापूर परिसरामध्ये ३२ रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे बाधीत रुग्ण नऊ हजार ६८३ झाले असून एकही मृत्यू नाही. तर, मृत्यूची संख्या १२५ आहे. जिल्हा परिषदेच्या गांवपाड्यांमध्ये १० रुग्णांचा शोध घेण्यात आला असून मृत्यू नाही. या गांवपाड्यांत १९ हजार ४०८ बाधीत झाले असून ५९२ जणांचा मृत्यू झालेला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे