शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

चार लोकसभा निवडणुकांत ५३ जणांचे डिपॉझिट जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 23:08 IST

मतदारांचा दणका। राष्ट्रीय पक्ष, अपक्षांना बसला फटका

कल्याण : कल्याण लोकसभा मतदारसंघात २०१४ आणि २००९ मध्ये ३१ जणांचे डिपॉझिट जप्त झाले होते. मतदारसंघांच्या पुनर्रचनेपूर्वी कल्याणचा समावेश ठाणे मतदारसंघात होता. ठाण्यात २००८ मध्ये झालेली लोकसभेची पोटनिवडणूक आणि २००४ मधील निवडणुकीत २२ जणांचे डिपॉझिट जप्त झाले होते.एकूण मतांच्या तुलनेत प्रस्थापित पक्षही विजयी ठरलेल्या शिवसेना उमेदवाराशी झुंज देऊ शकलेले नाहीत. त्यामुळे अन्य राजकीय पक्ष आणि अपक्षांनाही एकूण मतदानाच्या १६ टक्के मते मिळवता आलेली नाहीत. सर्वात मोठा मतदारसंघ असलेल्या ठाण्यातून शिवसेनेचे उमेदवार प्रकाश परांजपे चार वेळा शिवसेनेतर्फे निवडून आले होेते. त्यापूर्वी भाजपचे उमेदवार निवडून आले होते. भाजप व शिवसेना युतीच्या वाटपात हा मतदारसंघ शिवसेनेने आपल्याकडे घेतला. त्यामुळे हा मतदारसंघ शिवसेनेचा गणला गेला. विजयाची हॅट्ट्रिक पूर्ण करणाऱ्या परांजपे यांना २००४ मध्ये विजयाचा बोनस मिळाला होता. ते चौथ्यांदा निवडून आले होते. त्यावेळी एकूण १० उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी आठ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. प्रकाश परांजपे यांचे आजारपणामुळे निधन झाले. त्यामुळे २००८ च्या पोटनिवडणुकीत शिवसेनेतर्फे त्यांचे चिरंजीव आनंद यांनी निवडणूक लढवली. त्यावेळी ते विजयी झाले. यावेळी १६ उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी १४ जणांचे डिपॉझिट जप्त झाले होते.२००९ मध्ये पुनर्रचनेनंतर ठाणे लोकसभा मतदारसंघाचे विभाजन झाले. तेव्हा कल्याण मतदारसंघ नव्याने तयार झाला. तेथून पुन्हा शिवसेनेतर्फे आनंद परांजपे यांनी निवडणूक लढवली. ते विजयी झाले. यावेळी रिंगणात २० उमेदवार होते. त्यापैकी १७ जणांचे डिपॉझिट जप्त झाले होते. २०१४ मध्ये परांजपे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यामुळे शिवसेनेतर्फे डॉ. श्रीकांत शिंदे यांनी निवडणूक लढवली. त्यात ते विजयी झाले. त्यावेळी १७ उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी १४ जणांचे डिपॉझिट जप्त झाले.डिपॉझिट जप्त होऊ नये म्हणून किती लागतात मते?एखाद्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होणार की नाही, हे त्याला मिळालेली मते आणि एकूण वैध मते यांच्या प्रमाणावर अवलंबून असते. कोणत्याही उमेदवाराला एकूण वैध मतांच्या किमान १६ टक्के मते मिळवावी लागतात. तेवढी मते मिळाली नाहीत, तर त्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होते.

टॅग्स :Electionनिवडणूकlok sabhaलोकसभा