शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

२५ ग्रामपंचायतींच्या मतदानासाठी ५३ केंद्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 00:37 IST

ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा प्रचार जिल्ह्यात सुरू असून २७ फेब्रुवारी रोजी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडावी, यासाठी जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे.

ठाणे : ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा प्रचार जिल्ह्यात सुरू असून २७ फेब्रुवारी रोजी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडावी, यासाठी जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. २५ ग्रामपंचायतींच्या मतदानासाठी ५३ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. या मतदान प्रक्रियेसाठी प्रत्येकी १०४ बॅलेट व कंट्रोल युनिट वापरण्यात येणार आहेत.मार्च ते मे या कालावधीत मुदत संपणाºया ग्रामपंचायतींसाठी या निवडणुका होणार आहेत. यामध्ये मुरबाड तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका आहेत. या ग्रामपंचायतींसाठी ४१ केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. पोटनिवडणुकीच्या मतदानासाठी १२ केंद्रांची निवड केली आहे. या केंद्रांवर भिवंडी तालुक्यातील पाच पोटनिवडणुकांसाठी मतदान होणार आहे. अंबरनाथ व ठाणे प्रत्येकी एक ग्रामपंचायत आणि शहापूरच्या चार ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीसाठी पाच मतदान केंद्रांची निवड निश्चित झाली आहे.सोयीसुविधांचा आढावा जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली संबंधित तहसीलदारांची यंत्रणा घेत आहेत. मुरबाडच्या ग्रामपंचायतींसाठी ८० बॅलेट युनिट मतदानासाठी वापरण्यात येणार आहेत. ठाण्यासाठी केवळ एक, तर अंबरनाथमधील ग्रामपंचायतींसाठी दोन बॅलेट युनिट वापरण्यात येतील. भिवंडी व शहापूरच्या ग्रामपंचायतींसाठी प्रत्येकी१० बॅलेट युनिट मतदान प्रक्रियेसाठी वापरण्यात येणार आहे.