शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शेअर मार्केटमध्ये जादा परतावा देण्याच्या अमिषाने पाच लाखांची फसवणूक

By अजित मांडके | Updated: May 31, 2024 16:18 IST

सुदेश भायदे यांना ८ फेब्रुवारी रोजी दुपारी २ ते २५ एप्रिल २०२४ रोजी च्या दरम्यान एका अनोळखी मोबाईलधारक भामटयाने फोन केला.

ठाणे: शेअर मार्केटमध्ये जादा परतावा मिळवून देण्याच्या अमिषाने सुदेश प्रभाकर भायदे (३५, रा. ऐरोली, नवी मुंबई) या व्यावसायिकाची चार लाख ९८ हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे. याप्रकरणी माहिती तंत्रज्ञान कायद्यासह फसवणूकीचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती वागळे इस्टेट पोलिसांनी शुक्रवारी दिली. 

सुदेश भायदे यांना ८ फेब्रुवारी रोजी दुपारी २ ते २५ एप्रिल २०२४ रोजी च्या दरम्यान एका अनोळखी मोबाईलधारक भामटयाने फोन केला. शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक केल्यास अधिक परतावा, मिळवून देण्याचे त्याने प्रलोभन दाखविले. त्यानंतर भायदे यांना या भामटयाने त्याचे बँक खात्यावर चार लाख ९८ हजारांची रक्कम ऑनलाईन पाठविण्यास सांगितली. त्या बदल्यात त्यांना कोणताही जादा परतावा किंवा त्यांची मुद्दलची रक्कमही परत न करता त्यांची आर्थिक फसवणूक केली. आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर या प्रकाराबाबत त्यांनी  या भामटयाविरुद्ध वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात ३० मे २०२४ रोजी माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ (क), ६६  (ड) नुसार गुन्हा दाखल केला आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक जगताप हे करीत आहेत.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारी