शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्याचा ४५० कोटींचा आराखडा मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 01:14 IST

जिल्हा वार्षिंक योजनेसाठी (सर्वसधारण) अंतर्गत २०२१-२२ च्या आराखड्यासाठी ३३२.९५ कोटी  रुपयांची मर्यादा शासनाने दिली होती.

ठाणे  : उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत ठाणे  जिल्ह्यास जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत (सर्वसाधारण) २०२१-२२ या वर्षासाठी ४५० कोटी  रुपयांच्या आराखड्यास गुरुवारी मान्यता देण्यात आली.जिल्हा वार्षिंक योजनेसाठी (सर्वसधारण) अंतर्गत २०२१-२२ च्या आराखड्यासाठी ३३२.९५ कोटी  रुपयांची मर्यादा शासनाने दिली होती. जिल्ह्याची गरज लक्षात घेऊन जिल्हा नियोजन समितीने राज्यस्तरीय बैठकीत  नियतव्ययाच्या मर्यादेत आराखडा केला होता. विविध विभागांची अधिकची मागणी लक्षात घेऊन  ११७ कोटी  रुपयांचा वाढीव म्हणजेच ४५० कोटी रुपयांच्या आराखड्यास मान्यता दिली. बैठकीस नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड,  जि.प. अध्यक्षा सुषमा लोणे, सर्व आमदार, विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ,  जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब दांगडे, जिल्हा नियोजन अधिकारी अमोल खंडारे आदी उपस्थित होते.कोकण विभागातील  सर्व  जिल्ह्यांपैकी नमूद निकषांची पूर्तता करणाऱ्या एका जिल्ह्यास प्रोत्साहनपर आनुदान देण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. यामध्ये  आय-पास प्रणालीचा प्रभावी वापर करणे, नियोजन समितीच्या नियमित बैठका घेणे, अखर्चित निधी कमी करणे, वेळेत प्रशासकीय मान्यता देणे, शाश्वत विकासाचे ध्येय प्रगती, अनुसूचित जाती-अनुसूचित जमाती घटकांसाठी योजनांची अंमलबजावणी करणे, नाविन्यपूर्ण योजनांची अंमलबजावणी आदी निकषांचा समावेश आहे. यावेळी  जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी जिल्हा वार्षिक योजनेच्या कामासाठी आवश्यक वाढीव निधीची माहिती दिली. सवाद येथे होणार जिल्हा रुग्णालय भिवंडी तालुक्यातील सवाद येथे सध्या असलेले कोविड रुग्णालय हे कायमस्वरूपी  जिल्हा रुग्णालय करण्यासाठी निधीची मागणी पालकमंत्री, लोकप्रतिनिधी व  जिल्हा प्रशासनाने केली आहे. याबाबत सार्वजनिक आरोग्य विभागाशी विचार-विनिमय करून येत्या अर्थसंकल्पात पुरेसा निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिले. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवार