शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-पनवेल रोडजवळील भीषण आगीत ३५ गोदामे खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 02:01 IST

जुन्या मुंबई -पनवेल रोड जवळील भंडार्ली गावाच्या मागे असलेल्या गौसिया मार्केटमधील गोदामांना बुधवारी दुपारी भीषण आग लागली.

मुंब्रा : जुन्या मुंबई -पनवेल रोड जवळील भंडार्ली गावाच्या मागे असलेल्या गौसिया मार्केटमधील गोदामांना बुधवारी दुपारी भीषण आग लागली. या आगीत प्लास्टिक तसेच इतर टाकाऊ वस्तू जमा करून ठेवलेली ३० ते ३५ गोदामे खाक झाली. यामुळे अनेक दुचाकींसह चार कार जळून खाक झाल्या आहेत.यासह गोदामांची मोठी वित्तीयहानी झाली आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी वा कुणीही जखमी झाले नाही. मात्र,रात्री उशीरापर्यंत येथील आग धुमसत होती.येथील प्लास्टिकचे मोती बनवण्याच्या एका कारखान्यांमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे त्या कारखान्याला प्रथम आग लागल्याची माहिती स्थानिकांनी दिली. त्यानंतर प्लास्टिकमुळे आगीने रौद्र रु प धारण केले.त्यामुळे त्याची झळ आजूबाजूच्या ३० ते ३५ गोदामांना बसली. रात्री उशिरापर्यंत घुमसत असलेल्या आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न कंळबोली, नवीन पनवेल, वाशी, ऐरोली, तळोजा एमआयडीसी येथील अग्निशमन दलाचे जवान १० फायर इंजिन तसेच टँकरच्या सहाय्याने करीत असल्याची माहिती कंळबोली अग्निशमन दलातील कर्मचाऱ्याने लोकमतला दिली.

टॅग्स :fireआग