शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे ३४८ रुग्ण आढळले; ११ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2020 19:48 IST

उल्हासनगरला आठ बाधीत सापडले असून एकही मृत्यू नाही. येथे ११ हजार ३२९ बाधीत रुग्णांसह आजपर्यंत ३५८ मृत्यू नोंदले आहेत. भिवंडीला तीन बधीत आढळून आले असून एक मृत्यू आहे.

ठळक मुद्देउल्हासनगरला आठ बाधीत सापडले असून एकही मृत्यू नाही. येथे ११ हजार ३२९ बाधीत रुग्णांसह आजपर्यंत ३५८ मृत्यू नोंदले आहेत. भिवंडीला तीन बधीत आढळून आले असून एक मृत्यू आहे.

ठाणे : जिल्ह्यातील विविध रुग्णालयात मंगळवारी ३४८ रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात आता दोन लाख ४२ हजार ४४५ रुग्ण संख्या झाली आहे. आज ११ मृत्यू झाल्यामुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या पाच हजार ९४० झाली आहे. ठाणे परिसरात ११८ रुग्ण आढळून आले आहेत. या शहरात आता ५५ हजार २०० बाधीत झाले आहेत. अवघे दोन मृत्यू झाल्यामुळे शहरातील मृतांची संख्या एक हजार ३०२ झाली. कल्याण - डोंबिवलीत ७८ रुग्णांची वाढ झाली असून दोन मृत्यू झाले आहे. या शहरात ५७ हजार २९८ बाधीत झाले असून एक हजार १०० मृत्यू नोंदवण्यात आले आहेत.

उल्हासनगरला आठ बाधीत सापडले असून एकही मृत्यू नाही. येथे ११ हजार ३२९ बाधीत रुग्णांसह आजपर्यंत ३५८ मृत्यू नोंदले आहेत. भिवंडीला तीन बधीत आढळून आले असून एक मृत्यू आहे. आता बाधीत सहा हजार ५९७ झाले असून मृतांची संख्या ३५२ झाली आहे. मीरा भाईंदरमध्ये ३० रुग्णांची नोंद असून मृत्यूची नोंद नाही. या शहरात २५ हजार ३५८ बाधितांसह ७८२ मृतांची नोंद आहे. अंबरनाथमध्ये सात रुग्णांची नव्याने वाढ झाली असून दोन मृत्यू आहे. येथे बाधितांची संख्या आठ हजार २४२ झाली असून ३०२ मृत्यू नोंदले आहेत. बदलापूरला २४ रुग्णांची नोंद झाल्यामुळे येथे आठ हजार ८२४ बाधीत झाले आहेत. या शहरात एक मृत्यू असल्याने मृत्यूची संख्या ११५ झाली आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात २० मृतांची नोंद झाली असून एक मृत्यू झाला. आता बाधीत १८ हजार ७४६ झाले असून मृत्यू ५८० नोंदले आहेत. 

टॅग्स :thaneठाणेcorona virusकोरोना वायरस बातम्या