शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्हाभर धावणाऱ्या बसवरील ३४२ जाहिराती - फलक एसटीने काढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 19:38 IST

जिल्ह्यातील आचारसंहितेचा भंग होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी आदेश जारी केले आहे. त्यास अनुसरून जिल्ह्यातील राजकीय पक्षांचे पोस्टर, बॅनर्स, झेंडे, काढण्यात येत आहे. याप्रमाणेच जिल्ह्यासह राज्यभर एसटी महामंडळाच्या ठाणे विभागाव्दारे बसेस सोडल्या जात आहेत. त्यावरील सरकारी जाहिरातील, राजकीय पक्षांचे दावे

ठळक मुद्देजिल्ह्यातील राजकीय पक्षांचे पोस्टर, बॅनर्स, झेंडे, काढण्यात येत आहेबस स्थानकातील सुमारे ३४२ जाहिराती, बॅनर्स, कटाऊट काढण्याची कारवाई एसटीच्या ठाणे विभागाच्या नियंत्रणात सुमारे ५०० बसेस धावतात,

ठाणे : आदर्श आचारसंहिता लागू झाल्यामुळे राजकीय पक्ष, सरकारी जाहिरातील, फलक, बॅनर, कटाऊट काढण्याची कारवाई जोरदारपणे सुरू आहे. यास अनुसरून एसटी महामंडळाच्या ठाणे विभागीय कार्यालयाने देखील त्यांच्या बसेसवरील व बस आगारातील आणि बस स्थानकातील सुमारे ३४२ जाहिराती, बॅनर्स, कटाऊट काढण्याची कारवाई केली आहे.जिल्ह्यातील आचारसंहितेचा भंग होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी आदेश जारी केले आहे. त्यास अनुसरून जिल्ह्यातील राजकीय पक्षांचे पोस्टर, बॅनर्स, झेंडे, काढण्यात येत आहे. याप्रमाणेच जिल्ह्यासह राज्यभर एसटी महामंडळाच्या ठाणे विभागाव्दारे बसेस सोडल्या जात आहेत. त्यावरील सरकारी जाहिरातील, राजकीय पक्षांचे दावे, आश्वासने आदींच्या जाहिराती काढण्याची कारवाई करण्यात आल्याचे एसटीचे विभाग नियंत्रक शैलेश चव्हाण यांनी लोकमतला सांगितले. आता कोठेही राजकीय जाहिरातील, फलक नसल्याचा दावा चव्हाण यांच्याकडून करण्यात आला आहे.एसटीच्या ठाणे विभागाच्या नियंत्रणात सुमारे ५०० बसेस धावतात, त्यावरील सर्व प्रकारच्या जाहिरातील त्वरीत काढून टाकण्याचे कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय जिल्ह्यातील ठाणे , वंदना, खोपट, कल्याण, विठ्ठलवाडी, मुरबाड, भिवंडी, शहापूर, आदींसह प्रमुख बस स्थानक आणि छोटेछोटे बस स्टॉपवर असलेले बॅनर्स, होल्डींग, कटाऊट काढण्यात आल्याचा दावाही चव्हाण यांनी केला. यामुळे लागू झालेल्या आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी एसटीचे यंत्रणा जिल्हह्यात सक्रीय झाली

टॅग्स :thaneठाणेBus Driverबसचालक