शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, माहिम स्थानकात पॉइंट बिघाड; फास्ट ट्रॅकवरील लोकल उशीराने
2
"खाने के लाले, लडने में सबसे आगे...!" रडत-पडत कर्ज मिळवलं अन् संरक्षण बजेट २०% नं वाढवलं; दहशतवाद पोसणाऱ्या PAK चा खरा चेहरा समोर
3
Sonam Raghuvanshi : राजाच्या हत्येचा प्लॅन अयशस्वी झाला असता तर काय करणार होती सोनम? बॅकअप प्लॅन तयार
4
ट्रेन प्रवासाची चिंता मिटली! आता २४ तास आधीच मिळेल कन्फर्म सीटची अपडेट, कधीपासून लागू होणार?
5
कुणाल कपूरच्या गुड लूक्सवर चाहते फिदा, 'रामायण'च्या सेटवरचा फोटो केला शेअर? चाहते म्हणाले...
6
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
7
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
8
आजचा अग्रलेख: हे पवार, ते पवार आणि 'पॉवर'
9
एक गेली आता दुसरी आली! श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघाला ट्रॉफी जिंकण्याची संधी
10
अवघ्या ९० चेंडूत १९० धावा! पुन्हा एकदा वैभव सूर्यवंशीची बॅट तळपली, गोलंदाजांना फुटला घाम
11
शुभांशू शुक्ला यांची अंतराळ मोहीम पुन्हा स्थगित; ऑक्सिजन गळतीमुळे मिशनला लागला ब्रेक
12
जीप-ट्रकची भीषण टक्कर; वधुसह ५ जणांचा जागीच मृत्यू, तर वरासह ८ प्रवासी गंभीर जखमी
13
Unclaimed Bank Deposits : बँकांमध्ये ७८,२१३ कोटी रुपये बेवारस पडून! सरकार प्रत्येक जिल्ह्यात वाटणार पैसे, काय आहे योजना?
14
बॉलिवूड अभिनेत्रीला स्टेज ४ ब्रेस्ट कॅन्सरचं निदान, लेकीला अमेरिकेला पाठवलं; म्हणाली...
15
"हो, मी बाबा होणार आहे...", अरबाज खानने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "नर्व्हस आहेच..."
16
घरातून पळून जाऊन लग्न करणाऱ्या जोडप्यांना दणका, हायकोर्टाच्या आदेशानंतर नियमात बदल!
17
SIP देईल छप्परफाड रिटर्न की RD नं बनाल कोट्यधीश? तुमच्या पैशांचा खरा 'बाहुबली' कोण, जाणून घ्या
18
सोनम रघुवंशीने केलेला 'तो' हट्ट ऐकला नसता, तर कदाचित राजा रघुवंशीचा जीव वाचला असता...
19
तुमच्या स्वप्नातील गाडी महागणार? चीनच्या 'या' निर्णयामुळे ऑटो मार्केटमध्ये खळबळ!
20
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."

२७ गावे भाजपाविरोधात ?

By admin | Updated: March 25, 2016 00:51 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत भाजपाशी युती करणाऱ्या २७ गावे सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीने १७ एप्रिलला प्रभाग क्रमांक ११४ आणि ११९ मध्ये होणाऱ्या

- अरविंद म्हात्रे,  चिकणघर कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत भाजपाशी युती करणाऱ्या २७ गावे सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीने १७ एप्रिलला प्रभाग क्रमांक ११४ आणि ११९ मध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा ठराव केला आहे. त्यामुळे संघर्ष समिती भाजपालाही पाठिंबा देणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मनसेने आधीच या पोटनिवडणुकीतून अंग काढून घेत बहिष्काराच्या बाजूने संकेत दिले आहेत. आता शिवसेना आणि भाजपा यांनी या निवडणुकीवर बहिष्कार न घातल्यास त्यांच्यात थेट लढत होणार असल्याचे चित्र आहे. मात्र, भाजपाने संघर्ष समितीची बाजू राखत बहिष्कारात सहभाग घेतला तर मात्र दोन्ही प्रभाग शिवसेनेला मिळण्याची स्थिती आहे. परंतु, दोन्ही प्रभाग मिळाले तरी शिवसेनेला फरक पडणार नसल्याचे २७ गावांतील शिवसेना नेते प्रकाश म्हात्रे यांचे म्हणणे आहे. त्यामुळे शिवसेनाही तळ्यातमळ्यात आहे. २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका करण्याचे ूमुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन पाळले न गेल्याने समितीच्या नेत्यांचीच कोंडी झाली आहे. परिणामी, त्यांनी पोटनिवडणुकीवर बहिष्कार घातला आहे. संघर्ष समिती भाजपा किंवा आणखी कोणालाही पाठिंबा देणार नाही, असे समितीचे सरचिटणीस चंद्रकांत पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले.एकेक जागा वाटून घेणारसंघर्ष समिती बहिष्कारावर ठाम राहिली तर शिवसेना-भाजपा एकेक जागा वाटून घेणार आहे, अशी चर्चाही २७ गावांत ऐकायला मिळत आहे.