शहरं
Join us  
Trending Stories
1
गोंधळात गोंधळ: ससूनमधील गैरप्रकाराच्या चौकशीसाठी SIT, मात्र अध्यक्षावरच आहेत भ्रष्टाचाराचे आरोप!
2
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
3
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
4
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
5
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
6
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
7
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
8
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
9
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
10
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
11
विरोधक पुन्हा एकवटणार, 1 जून रोजी INDIA आघाडाची दिल्लीत बैठक, जाणून घ्या कारण...
12
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
13
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
14
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा
15
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
16
रायफलने डीजे ऑपरेटरच्या छातीत मारली गोळी; मद्यपानानंतर झालेल्या भांडणात तरुणाची हत्या
17
Tata Altroz ​​Racer चा टीझर रिलीज, पुढच्या महिन्यात होणार लाँच, किती असेल किंमत?
18
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
19
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
20
अंबाती रायुडूला RCB चा माजी खेळाडू Live Show मध्ये 'Joker' म्हणाला, मयांतीने मुद्दा छेडला अन्... 

ठाण्यात रंगणार २६ वा क्र ीडा महोत्सव; ११ फेब्रुवारीला मिनी मॅरेथॉन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2018 8:16 PM

ठाणे : येथील मुकंद लिमीटेडच्या मुकंद स्पोर्ट्स क्लबतर्फे यंदाही २६ व्या क्र ीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या क्र ीडा महोत्सवातंर्गत येत्या ११ फेब्रुवारी रोजी आंतरशालेय मिनी मॅरेथॉन, २२ ते २३ फेब्रुवारीला आंतरशालेय खो-खो आणि कबड्डी तसेच २३ फेब्रुवारीला आंतरशालेय फुटबॉल स्पर्धा आयोजिण्यात आल्या आहेत.मुकंद स्पोर्ट्स क्लब आयोजित १० ...

ठळक मुद्देआंतरशालेय खोखो, कबड्डी, फुटबॉलचे सामने होणार१० ते १५ वयोगटातील मुले, मुलींसाठी ३.५ किलोमीटर अंतराची मिनी मॅरेथॉन

ठाणे : येथील मुकंद लिमीटेडच्या मुकंद स्पोर्ट्स क्लबतर्फे यंदाही २६ व्या क्र ीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या क्र ीडा महोत्सवातंर्गत येत्या ११ फेब्रुवारी रोजी आंतरशालेय मिनी मॅरेथॉन, २२ ते २३ फेब्रुवारीला आंतरशालेय खो-खो आणि कबड्डी तसेच २३ फेब्रुवारीला आंतरशालेय फुटबॉल स्पर्धा आयोजिण्यात आल्या आहेत.मुकंद स्पोर्ट्स क्लब आयोजित १० ते १५ वयोगटातील मुले, मुलींसाठी ३.५ किलोमीटर अंतराची मिनी मॅरेथॉन स्पर्धा असणार आहे. या स्पर्धेला क्लबच्या क्रीडांगण येथून प्रारंभ होणार असून, तेथेच तिची सांगता होणार आहे. या स्पर्धेच्या दोन्ही गटातील पहिल्या १० क्र माकांच्या विजेत्यांना रोख पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. त्यात पहिल्या क्र मांकासाठी १३०० रु पये, दुस-या क्र माकांसाठी ११०० रु पये आणि तिस-या क्र मांकासाठी एक हजार रु पयांचे रोख पुरस्कार असणार आहे. याशिवाय २२ आणि २३ फेब्रुवारी रोजी मुले, मुलींसाठी आंतर शालेय खो खो आणि कबड्डी स्पर्धा खेळविण्यात येणार आहे. २३ फेब्रुवारी रोजी आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन केले आहे. सर्व स्पर्धांमध्ये मर्यादित प्रवेश देण्यात येणार असल्याचे मुकंद स्पोर्ट्स क्लबचे सचिव राजेश पवार यांनी सांगितले. 

टॅग्स :Sportsक्रीडाthaneठाणेmarathaमराठा