शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे मनपा कर्मचाऱ्यांना 24 हजार सानुग्रह अनुदान जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2024 22:42 IST

पालिका कर्मचाऱ्यांना ३० हजार सानुग्रह अनुदान मिळावे अशी मागणी युनियन तर्फे करण्यात आली होती.

अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : ठाणे महापालिकेच्याकामगार कर्मचाऱ्यांना २४  हजार सानुग्रह अनुदान जाहीर झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कामगारांच्या दृष्टीने विचार करून हे अनुदान जाहीर केले असल्याची माहिती म्युनिसिपल लेबर युनियने दिली आहे.

पालिका कर्मचाऱ्यांना ३० हजार सानुग्रह अनुदान मिळावे अशी मागणी युनियन तर्फे करण्यात आली होती. तसे पत्र देख प्रशासनाला सादर करण्यात आले होते. या बाबत युनियनचे अध्यक्ष रवी राव यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेचे पदाधिकारी प्रशासनाकडे सतत पाठपुरावा करत होते.  युनियनचे उपाध्यक्ष मोहन तिवारी यांनी  10 ऑक्टोबर रोजी आयुक्त सौरभ राव यांच्या बरोबर चर्चा केली. चर्चेत  आयुक्तांनी  सांगितले की, "कामगार कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. तसेच सानुग्रह अनुदान अदा करण्यास तत्वतः मान्यता  दिली. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बरोबर चर्चा करून सानुग्रह अनुदान जाहीर करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.  यावर्षी सुद्धा त्यांनी २४ हजार सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे. मागील वर्षी २१५०० सानुग्रह अनुदान मिळाले होते. यंदा त्यात २५०० रुपयांची वाढ झाली आहे."

टॅग्स :thaneठाणे