शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
2
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
3
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
4
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
6
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
7
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
8
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
9
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
10
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
11
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
12
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
13
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
14
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
15
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
16
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
17
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
18
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
19
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
20
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम

२३६ कोटींचा रॉ वॉटर प्रकल्प केला रद्द, स्टेमच्या मनमानीची चिरफाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 00:42 IST

Thane : ठाणे महापालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात ही बैठक पार पडली. या बैठकीला ठाण्यासह मीरा-भाईंदर आणि भिवंडी महापालिका आयुक्तांसह जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी व इतर पदाधिकारी उपस्थित होते. 

ठाणे : बदलापूर येथे स्टेमच्या माध्यमातून २३६ कोटी रुपयांचा खर्चीक असा रॉ वॉटर प्रकल्प आणि पम्पिंग स्टेशन उभारण्यात येणार होते. यासाठी सल्लागाराचीही नेमणूक केली होती. परंतु, पम्पिंग स्टेशन उभारताना कोणत्याही स्वरूपाची संचालक मंडळांची मंजुरीच घेतली नसल्याचे सोमवारी झालेल्या बैठकीत उघड झाले. त्यामुळे स्टेम प्राधिकरणाच्या गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष असलेले महापौर नरेश म्हस्के यांनी हा प्रकल्पच रद्द करण्याचे आदेश दिले. विशेष म्हणजे तो व्यवहार्य नसतानाही कसा राबविला जात आहे, असा सवालही त्यांनी यावेळी केला.ठाणे महापालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात ही बैठक पार पडली. या बैठकीला ठाण्यासह मीरा-भाईंदर आणि भिवंडी महापालिका आयुक्तांसह जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी व इतर पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत स्टेमकडे जाणाऱ्या रस्त्यावर पूल बांधण्याच्या कामाचा प्रस्ताव मंजुरीसाठी पटलावर ठेवला होता. परंतु, सर्वाधिक पैसे देऊनही जर स्टेमकडून विकासकांसाठी रस्ता दिला जात असेल, त्यांच्यासाठी उड्डाणपूल उभारले जात असतील, किंवा तेथील हाउसिंग कॉम्प्लेक्सला नव्याने परवानगी दिली जात असेल तर ते खपवून घेणार नसल्याचा इशाराही यावेळी म्हस्के यांनी दिला.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका