शहरं
Join us  
Trending Stories
1
“आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी आत्मपरीक्षणाची वेळ आली आहे”: सरसंघचालक मोहन भागवत
2
“मोदी सरकार काय लपवायचा प्रयत्न करत आहे?”; SIR वरून काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंचा सवाल
3
नगरपरिषद निवडणुकांसाठी एकनाथ शिंदेंचा धडका, १० दिवसांत ५३ सभा; जनता कौल देईल का?
4
पुतिन यांच्या भारत दौऱ्यात सर्वात मोठ्या डीलची तयारी...! संपूर्ण जग बघत राहणार, पाकिस्तान-चीनचं टेन्शन वाढणार
5
“CM असताना अडीच तासांपेक्षा जास्त कधी झोपलो नाही, विरोधकांची झोप उडवली”: एकनाथ शिंदे
6
महापरिनिर्वाण दिन २०२५: मध्य रेल्वे अतिरिक्त विशेष लोकल सेवा चालवणार; पाहा, वेळापत्रक
7
"...तर ताबडतोब देश सोडा!", डोनाल्ड ट्रम्प यांची मादुरो यांना फोनवर थेट धमकी; अमेरिका-व्हेनेझुएला युद्ध पेटणार?
8
अंत्यविधीसाठी कुटुंब परगावी, चोरट्यांनी साधली संधी; वॉशिंग मशीनमधील दागिने-पैसे केले लंपास
9
"नॉन-व्हेज खाणारे वाईट आहेत, असं मी म्हणत नाही, पण..."; पंतप्रधान मोदी संसदेत नेमकं काय बोलले?
10
याला म्हणतात 'इंटरनॅशनल बेइज्जती'! रशियन तरुणींना कोणत्या देशाचे तरुण सर्वाधिक आवडतात? पाकिस्तानी ब्लॉगरचा VIDEO पाहून हसू आवरणार नाही!
11
VIDEO : रोहित-गंभीर यांच्यात वाद? ड्रेसिंग रुममधील व्हायरल व्हिडिओमुळे रंगली चर्चा
12
SIR वरुन पश्चिम बंगालमध्ये तणाव वाढला; कोलकात्यात शेकडो BLO चे तीव्र आंदोलन...
13
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात 'वंदे मातरम्'वर 10 तास चर्चा; PM मोदी सहभागी होणार...
14
“आमच्याकडे झालेल्या निवडणुका सर्वांत निष्पक्ष होत्या”; राहुल गांधींना मित्र पक्षाचा घरचा अहेर
15
तीन स्मार्ट मैत्रिणी अन् महिन्याला लाखोंची कमाई ! ब्रम्होसची माहिती देत पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या निशांतला केवळ तीन वर्षांची शिक्षा
16
लैंगिक शोषणाच्या तक्रारींची भिती दाखवणाऱ्या प्राध्यापकाला इतकी सौम्य शिक्षा कशी? चार प्राध्यापकांची केली होती फसवणूक
17
IND vs SA: रोहित शर्मासोबत एअरपोर्टवर नेमकं काय घडलं? विराट कोहलीही टक लावून बघतच बसला...
18
डिजिटल अरेस्टवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; देशभरातील सर्व प्रकरणे CBI कडे सोपवली
19
“आयोगाने पारदर्शी, प्रामाणिकपणे...”; निवडणुका स्थगित होताच असीम सरोदेंनी केली मोठी मागणी
20
पोर्टेबल लॅब, टॉयलेट, पाणी, अदृश्य सेना...; कुठल्याही देशात जाताना काय काय सोबत घेऊन फिरतात पुतिन?
Daily Top 2Weekly Top 5

अंबरनाथमध्ये बेकायदा गतिरोधकाचे २ तरुण बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 13:47 IST

अपघातानंतर वेळेत उपचार न मिळाल्यामुळे या दोघांचाही मृत्यू झाला. याप्रकरणी बेकायदा गतिरोधक उभारणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी नातेवाइकांनी केली.

अंबरनाथ : बेकायदा गतिरोधकामुळे दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना  अंबरनाथ पश्चिमेच्या आयटीआय समोर शनिवारी रात्री उशिरा घडली. पवन हमकारे (२३), प्रणव बोरकले (१७) अशी मृतांची नावे आहेत. आयटीआय समोर रस्त्याच्या दोन्ही बाजूंना बेकायदा गतिरोधक बांधल्यामुळे रात्रीच्यावेळी चालकांना दिसत नाही. त्यामुळे अनेक गाड्या यावरून उडतात. 

अपघातानंतर वेळेत उपचार न मिळाल्यामुळे या दोघांचाही मृत्यू झाला. याप्रकरणी बेकायदा गतिरोधक उभारणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी नातेवाइकांनी केली.

पट्टे नसल्यामुळे दुर्घटनाअंबरनाथच्या आयटीआय येथे एका विद्यार्थिनीचा अपघात झाला. त्यामुळे आयटीआय प्रशासनाने गतिरोधक बसवण्याची मागणी केली होती. त्यानुसार या ठिकाणी नव्याने गतिरोधक बसविले. मात्र, त्यावर पट्टे न मारल्यामुळे हा गतिरोधक जीवघेणा ठरला.

वाहतूककोंडीघोडबंदर येथील गायमुख घाटामध्ये डांबरीकरणाचे काम ११ ते  १४ ऑक्टोबरपर्यंत हाती घेतले आहे.  यामुळे अवजड वाहतूक बंद केली आहे. त्यातच रविवारी सकाळी साडेसातच्या सुमारास कंटेनर उलटल्याने दिवसभर नागरिकांना वाहतूककोंडीचा फटका बसला.

English
हिंदी सारांश
Web Title : Two Young Men Killed by Illegal Speed Bump in Ambernath

Web Summary : In Ambernath, two young men, Pawan Hamkare and Pranav Borkale, died due to an illegal speed bump near ITI. The unmarked speed bump, installed after a previous accident, caused their fatal accident. Locals demand action against those responsible. Traffic congestion further plagued the area due to roadwork and an overturned container.
टॅग्स :ambernathअंबरनाथ