शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील १५ हजार शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी

By admin | Updated: June 25, 2017 04:04 IST

कर्ज माफीच्या नव्या घोषणेचा लाभ ठाणे व पालघर जिल्ह्यातील ३१ हजार ५८० शेतकऱ्यांना मिळणार असून त्यांची १७१ कोटी ९३ लाखांची कर्जमाफी झाली आहे.

सुरेश लोखंडे । लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : कर्ज माफीच्या नव्या घोषणेचा लाभ ठाणे व पालघर जिल्ह्यातील ३१ हजार ५८० शेतकऱ्यांना मिळणार असून त्यांची १७१ कोटी ९३ लाखांची कर्जमाफी झाली आहे. यात १४२ कोटी ७६ लाखांच्या पीककर्जासह २९ कोटी २१ लाखांच्या मध्यम मुदतीच्या कर्जाचा समावेश आहे. यात ठाणे जिल्ह्यातील १५ हजार ७२९ शेतकरी आहेत. त्यांना ७९ कोटी ५० लाखांची कर्जमाफी मिळाली. यात १३ हजार १७४ शेतकऱ्यांचे ६२ कोटी २१ लाखांचे पीककर्ज माफ झाले आहे. तर १७ कोटी २१ लाखांच्या मध्यम मुदतीच्या कर्जाचा लाभ दोन हजार ५५५ शेतकऱ्यांना झाला आहे. कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांत एक हेक्टर शेती असलेल्या आठ हजार ८३२ लहान शेतकऱ्यांचा समावेश आहे. तर दोन हेक्टरपर्यंत शेती असलेल्या सुमारे पाच हजार २५८ मध्यम शेतकऱ्यांचा समावेश आहे. दोन हेक्टरपेक्षा जास्त शेती असलेल्या सुमारे ७३८ मोठ्या शेतकऱ्यांनाही या कर्जमाफीचा लाभ मिळाला आहेठाणे व पालघर जिल्ह्यात भात, नागली, वरी, केळी आणि चिकू या चार पीकांसाठीच शेतकऱ्यांना कर्ज देण्यात आले आहे. भात पीकासह नागली व वरीसाठी शेतकऱ्यांनी सर्वाधिक कर्ज घेतले आहेत. या तुलनेत केळी व चिकूसाठी अत्यल्प शेतकऱ्यांनी कर्ज घेतले आहे.