शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

बारावी निकाल: ठाणे जिल्ह्याचा निकाल 92 टक्क्यांहून अधिक; पुन्हा एकदा मुलींनी मारली बाजी

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: May 21, 2024 14:41 IST

मुलींचा 94.07% निकाल तर मुलांचा निकाल 90.23%

प्रज्ञा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: या वर्षीचा बारावीचा निकाल जाहीर झाला असून ठाणे जिल्ह्याचा निकाल 92.08% इतका लागला आहे गेल्या वर्षी प्रमाणे यंदाही पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली असून मुलींचा 94.07% निकाल लागला आहेत तर मुलांचा निकाल 90.23% इतका लागला आहे.

जिल्ह्यात एकूण 89 हजार 935 इतकी विद्यार्थी पास झाले असून त्यामध्ये 44 हजार 280 इतक्या मुली पास झाल्या आहेत तर 45 हजार 655 इतकी मुले पास झाली आहेत. दुपारी एक वाजता ऑनलाईन निकाल जाहीर झाला त्यामुळे इंटरनेटवर सायबर कॅफेमध्ये घरी मोबाईलवर विद्यार्थ्यांनी आपला निकाल पाहिला आणि पास झालेल्या विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला. जिल्ह्यातील एकूण 98 हजार ००२ इतक्या विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती त्यातील 50,775 मुले आणि 47 हजार 227 मुलींचा समावेश होता. 97662 विद्यार्थी  परीक्षेला बसले होते यात 50 हजार 593 मुले आणि 47 हजार 69 मुलींनी परीक्षा दिली.

जिल्ह्यातील 7727 विद्यार्थी नापास

ठाणे जिल्ह्यातून 97,662 इतकी विद्यार्थी परीक्षेला बसली होती त्यातली 7727 विद्यार्थी नापास झाले. नापास होणाऱ्यांमध्ये मुले मात्र आघाडीवर आहेत. बारावीचा निकालामध्ये 97 हजार 662 पैकी 89 हजार 935 विद्यार्थी जिल्ह्यातून पास झाले आहेत त्यातून 7727 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत असे निकालावरून स्पष्ट होते. यात मुलांमध्ये 50 हजार 593 मुले परीक्षेला बसले होते त्यातील 4938 मुले नापास झाली आहेत, तर 47 हजार 069 मुली परीक्षेला बसल्या होत्या त्यापैकी 2789 मुली नापास झाले आहेत.

टॅग्स :thaneठाणेEducationशिक्षण