शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

पतंग पकडण्याच्या प्रयत्नात ११ वर्षांच्या मुलाचा मृत्यू ; इमारतीच्या गच्चीचा दरवाजा टाळे लावून बंद

By धीरज परब | Updated: February 8, 2024 20:36 IST

गच्चीवर पतंग पकडत असताना खाली पडून एका ११ वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे . 

मीरारोड - गच्चीवर पतंग पकडत असताना खाली पडून एका ११ वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे . मीरारोडच्या पूजा नगर मध्ये न्यू  सरयु माता अपार्टमेंट मध्ये राहणारा ११ वर्षीय हमजा मुस्ताक कुरेशी हा मंगळवारी सायंकाळी इमारतीच्या गच्चीवर गेला होता . तीन मजली इमारतीच्या गच्चीवरून पडल्याने त्याला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते . परंतु डोक्याला जबर मार लागला असल्याने उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला . वास्तविक सदर इमारतीच्या गच्चीचा दरवाजा टाळे लावून बंद असतो . मात्र सध्या दुरुस्ती काम सुरु असल्याने गच्चीचे दार उघडे होते . 

हमजा हा पतंग पकडून गोळा करायचा . त्या दिवशी सुद्धा तो गच्चीवर गेला असताना कामगारांनी त्याला खाली पाठवले होते . मात्र त्यांची नजर चुकवून तो पुन्हा गच्चीवर पोहचला . पतंग पकडण्याच्या नादात तोल जाऊन तो खाली पडला असे सूत्रांनी सांगितले . या प्रकरणी नया नगर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे . घटनेच्या काही काळ आधी तो अन्य मुलांसह सायकल चालवताना सीसीटीव्ही मध्ये दिसून आला होता .