शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यातील गावखेड्यांच्या ११ ग्रा. पं.ची यंदा मुदत संपणार; प्रभाग रचना पूर्ण!

By सुरेश लोखंडे | Updated: January 22, 2024 17:25 IST

ठाणे जिल्ह्यातील गांवखेडे, आदिवासी पाड्यांच्या सर्वांगिण विकासासाठी सतत ४३१ ग्राम पंचायतीं (ग्रा.पं.) जिल्ह्याभरात सक्रीय आहेत.

सुरेश लोखंडे, ठाणे : जिल्ह्यातील गांवखेडे, आदिवासी पाड्यांच्या सर्वांगिण विकासासाठी सतत ४३१ ग्राम पंचायतीं (ग्रा.पं.) जिल्ह्याभरात सक्रीय आहेत. त्यापैकी यंदाच्या वर्षी ११ ग्रा.पं.ची मुदत संपणार आहे. त्यांच्या निवडणुकीस अनुसरून प्रभाग रचनेचे काम पूर्ण करण्यात आले आहे.             जिल्ह्यातील सक्रीय ग्राम पंचायतींपैकी जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत ११ ग्राम पंचायतींची मुदत संपणार आहे. त्यामुळे त्यांची काेणत्याही क्षणी मुदत पूर्व निवडणूक लागल्याची दाट शक्यता आहे. राज्य निवडणूक आयाेगाने दिलेल्या आदेशास अनुसरून जिल्ह्यातील चार उपविभागीय अधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेल्या प्रभाग रचनेच्या प्रस्तावांना ठणे जिल्हाधिाकारी अशाेक शिनगारे यांनी मंजुरी देऊन प्रभाग रचना अंतिम करून तसा अहवाल राज्य निवडणूक आयुक्तांकडे अलिकडेच पाठवला आहे. ग्राम पंचायतींच्या या अंतिम प्रभाग रचनास अनुसरून मतदार यादी तयार करण्याचे काम लवकरच हाती घेण्याच्या प्रतिक्षेत आहे. या मतदार यादीनंतर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे.

मुदत संपणाऱ्या ११ ग्राम पंचायींपैकी कल्याण तालुक्यातील चार ग्राम पंचायतींचा समावेश आहे. यामध्ये चवरे म्हसरूंडी,दहागांव, राेहण अंताडे आणि पाेई या चार ग्राम पंचायतींचा समावेश आहे. याप्रमाणेच भिवंडी तालुक्यातील दाेन ग्राम पंचायती आहेत. त्यामध्ये महापाेली,अनगांवचा समावेश आहे. तर शहापूरमधील साकुर्ली, सावराेली बु.आहे. मुरबाडमधील झाडघर, न्याहाडी, दहिगांव शे. या तीन ग्राम पंचायतींची मुदत यंदा संपणार आहे. या सर्व ग्राम पंचायतींच्या प्रभाग रचना अंतिम करण्यात आलेल्या आहेत.

टॅग्स :thaneठाणेgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक