शहरं
Join us  
Trending Stories
1
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
2
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
3
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
4
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
5
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
6
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
7
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
8
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
9
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
10
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
11
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
12
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
13
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
14
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
15
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
16
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
17
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
18
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
19
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!
20
आमिरच्या घरी आला सचिन तेंडुलकर, सरप्राईज पाहून 'सितारे जमीन पर'मधील दिव्यांग मुलांचा जल्लोष

कल्याण डोंबिवलीत 11 नवे रुग्ण आढळले; तीन महिला पोलिसांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 17:26 IST

एकूण रुग्णांची संख्या झाली 224

कल्याण-कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोनाचे 11 नवे रुग्ण आढळून आले आहेत. नव्याने आढळून आलेल्या रुग्णांना तीन महिला पोलिसांचा समावेश आहे. एकूण रुग्णांची संख्या 224 झाली आहे.नव्या रुग्णांमध्ये कल्याण पूर्वेत राहणा:या तीन महिला पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच एका पोलिसाला कोरोना झाला आहे. हे चारही पोलिस कल्याण पूव्रेत राहतात. कल्याण पश्चिमेतील खाजगी क्लासमध्ये काम करणा:या 44 वर्षीय महिलेस कोरोना झाला आहे. मुंबईत कार्यरत असलेल्या 28 वर्षीय नर्सला कोरोनाची बाधा झाली आहे. ती डोंबिवली पश्चिम भागात राहते. कल्याण पूव्रेतील 38 वर्षीय पुरुषाला ही लागण झाली आहे. तो मुंबईतील खाजगी रुग्णालयात फार्मासीस्ट आहे. वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीत कार्यरत असलेल्या दोन कर्मचा:यांना कोरोना झाला आहे.  यापैकी एक जण डोंबिवली पश्चिम व दुसरा डोंबिवली पूव्रेत राहतो. कोरोना रुग्णाच्या सहवासात आलेल्या मांडा टिटवाळ्य़ात 55 वर्षीय इसमा व कल्याण पूव्रेतील 26 वर्षीय तरुणीला कोरोनाची लागण झाली आहे.कोरोना बाधित रुग्णांपैकी उपचार घेऊन बरे झालेल्या 74 जणांना घरी सोडण्यात आले आहे. 147 कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस