शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

मोबाइल कंपन्यांची ११ कोटींची थकबाकी; निम्मीच रक्कम भरतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 00:55 IST

शहरातील एकूण २०३ मोबाइल टॉवर मालकांकडून महापालिकेचे ११ कोटी ९१ लाख ३७ हजार ४२३ रुपये थकबाकी आहे. चार वर्षांपासून हे टॉवर मालक पालिकेच्या कराची अर्धवटच रक्कम भरत आहेत.

भिवंडी : शहरातील एकूण २०३ मोबाइल टॉवर मालकांकडून महापालिकेचे ११ कोटी ९१ लाख ३७ हजार ४२३ रुपये थकबाकी आहे. चार वर्षांपासून हे टॉवर मालक पालिकेच्या कराची अर्धवटच रक्कम भरत आहेत.शहरातील दोन कंपनीच्या मोबाइल टॉवरचे मालक वारंवार नोटिसा बजावूनही थकबाकी भरत नाही. शहरात रिलायन्सचे २७ मोबाइल टॉवर असून त्यांची एक कोटी ८३ लाख २९ हजार, टाटा इंडिकॉम ५६ टॉवरचे तीन कोटी ८२ लाख ७९ हजार २६० रूपये, बीएसएनएल १७ टॉवरचे दोन कोटी ३४ लाख ६९ हजार २६९ रूपये, जीटीएल चार टॉवरचे २६ लाख ४० हजार ४३२ रूपये, इंडस् ५४ टॉवरचे दोन कोटी ३५ लाख दोन हजार ४७३ रूपये, एअरटेल एका टॉवरचे चार लाख ४४ हजार ७४ रूपये, व्होडाफोन एकाचे सात लाख ६५ हजार १४५ रूपये असे एकूण ११ कोटी ९१ लाख ३७ हजार ४२३रूपये थकबाकी आहे. केवळ आयडिया व जीओ कंपनीच्या टॉवर मालकांनी आपली थकबाकी भरली आहे.बँकेची खाती गोठवणे शक्यन्यायालयाच्या आदेशानुसार थकबाकीदार मोबाइल टॉवरची सेवा खंडित न करता टॉवरमालकांची किंवा कंपनीची मालमत्ता जप्त करण्याची कारवाई, त्यांची बँकेची खाती गोठविण्याची कारवाई करता येऊ शकते, अशी माहिती कर उपायुक्त वंदना गुळवी यांनी दिली. आयुक्त मनोहर हिरे यांच्यासी संपर्क साधला असता ते म्हणाले टॉवर मालक किंवा कंपनीची बँकेतील खाती गोठविण्याची कारवाई करण्यात येणार आहे,असे त्यांनी सांगीतले.

टॅग्स :bhiwandiभिवंडी