शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

आश्रमशाळेत दहावीची मुलगी गर्भवती; रक्तस्त्राव सुरू झाल्यामुळे प्रकार उघडकीस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2021 15:06 IST

गुरुवारी तिला नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात असून, तेथे तिची पुन्हा वैद्यकीय चाचणी करण्यात आली

हुसेन मेमन

जव्हार - आदिवासी विकास प्रकल्प जव्हार अंतर्गत येणाऱ्या शासकीय कन्या आश्रमशाळा साकुर येथील इयत्ता दहावीत शिक्षण घेत असलेली मुलगी दोन महिन्यांची गरोदर असल्याचे वैद्यकीय तपासात निष्पन्न झाल्याचे धक्कादायक घटना समोर आली आहे. 

जव्हार तालुक्यातील 8 किमी अंतरावर असलेल्या शासकीय कन्या आश्रमशाळेतील बुधवारी एका मुलीला शाळेत असताना रक्तस्राव व  उलट्या होऊ लागल्या, त्यामुळे तिला प्रथम प्राथमिक आरोग्य केंद्र साकुर येथे शाळेतील महिला अधिक्षिका यांनी उपचारासाठी दाखल केले, तिथे तिची गर्भ चाचणी करण्यात आली, तिथेच ती गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. पुढील उपचारासाठी तिला जव्हारच्या कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले, तिच्यावर उपचार सुरू असताना, तिला पुन्हा खूप रक्तस्राव सुरू झाले, त्यामुळे तिची प्रकृती खालावत होती, म्हणून गुरुवारी तिला नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात असून, तेथे तिची पुन्हा वैद्यकीय चाचणी करण्यात आली, त्यात ती दोन महिन्याची गर्भवती असल्याचे धक्कादायक प्रकार उघड झाले आहे.  तिच्यावर पूढील उपचार सुरू आहेत.  तिच्या सोबत शाळेतील महिला अधीक्षक व मुलीचे पालक सोबत आहेत. 

शासकीय आश्रमशाळा साकुर, ही पाहिले ते बारावी पर्यंत निवासी कन्या शाळा आहे, येथे नववी ते बारावीचे वर्ग सुरू असून, वसतिगृहात 156 विद्यार्थी पट संख्या आहे, तर शाळेत 115 विध्यार्थी उपस्थितीत आहेत, ही मुलगी 7 फेब्रुवारी रोजी पासून शाळेत उपस्थित आहे, तिच्या पालकांनी याबाबत गावीतल एका मुलासोबत तिचे प्रेमसंबंध होते, लॉकडाऊन काळात हा प्रकार घडल्याचे पालकांनी कबूल केले असल्याची माहिती साकुर आश्रमशाळेचे प्रभारी मुख्याध्यापक डी. डी. भुसारा यांनी सांगितले.