शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यातील सोसायट्यांमधील मतदारांचे शंभर टक्के मतदान अपेक्षित! -अप्पर जिल्हाधिकारी वैदही रानडे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 21:01 IST

गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक गडकरी रंगायतन येथे संपन्न झाली . त्याना मार्गदर्शन करते वेळी रानडे बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर जिल्हा उपनिबंधक शहाजी पाटील, जिल्हा हौसिंग फेडरेशन अध्यक्ष सीताराम राणे. उप जिल्हाधिकारी तथा जिल्हा स्वीप नोडल अधिकारी रेवती गायकर उपस्थित होत्या. गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना रानडे यांनी निवडणूक आयोग मतदान प्रक्रि या कशा प्रकारे राबवतो, याची माहिती सुलभशैलीत उपस्थिताना दिली.

ठळक मुद्देगृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक गडकरी रंगायतन येथेव्यासपीठावर जिल्हा उपनिबंधक शहाजी पाटीलमतदानाच्या दिवशी- सुट्टी केवळ मतदान प्रक्र ीयेपासून कोणीही वंचित राहू नये यासाठी

ठाणे : लोकशाहीचा उत्सव येत्या २१ आॅक्टोबरला आपणा सगळ्यांना साजरा करायचा आहे. त्यासाठी या दिवशी आपल्या सोसायटीतील एकही नागरिक मतदान प्रक्र ीये पासून वंचित राहणार नाही, याची जबाबदारी सुजाण नागरिक म्हणून सर्वांवर आहे. त्यामुळे लोकशाहीला सुदृढ बनविण्यासाठी मतदान करा, असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी वैदही रानडे यांनी केले.            गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक गडकरी रंगायतन येथे संपन्न झाली . त्याना मार्गदर्शन करते वेळी रानडे बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर जिल्हा उपनिबंधक शहाजी पाटील, जिल्हा हौसिंग फेडरेशन अध्यक्ष सीताराम राणे. उप जिल्हाधिकारी तथा जिल्हा स्वीप नोडल अधिकारी रेवती गायकर उपस्थित होत्या. गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना रानडे यांनी निवडणूक आयोग मतदान प्रक्रि या कशा प्रकारे राबवतो, याची माहिती सुलभशैलीत उपस्थिताना दिली. मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ते केवळ मतदान प्रक्र ीयेपासून कोणीही वंचित राहू नये यासाठी आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शंभर टक्के गृहनिर्माण संस्थेचे नागरिक मतदान करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याप्रसंगी व्यासपीठावरील इतर मान्यवरांनी देखील समयोजित मनोगत व्यक्त केले. यावेळी गृहनिर्माण संस्थेचे पदाधिकारी, नागरिक माठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :thaneठाणेElectionनिवडणूक