शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Wimbledon Tennis :  फेडररने केली त्या चिमुकलीची इच्छा पूर्ण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 21:39 IST

पुरूष एकेरीत सर्वाधिक 8 जेतेपद नावावर असलेल्या रॉजर फेडररने विजयी सलामी दिली. पण सामन्यानंतर त्याने असे काही केले का प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

विम्बल्डन - विम्बल्डन टेनिस स्पर्धा आपल्या आवडत्या खेळाडूंना जवळून पाहण्याची सुवर्णसंधी. जवळपास दिडशे वर्षांची परंपरा असलेल्या या स्पर्धेत खेळाडूही प्रेक्षकांशी मनमोकळेपणाने गप्पा मारतात. स्वाक्षरी करून चेंडू, टॉवेल, हेडबँड, हँडबँड प्रेक्षकांच्या दिशेने भिरकावणे येथे नवीन नाही. त्यामुळे या स्पर्धेत प्रेक्षकही भरभरून प्रतिसाद देतात. या स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी याची प्रचिती आली. पुरूष एकेरीत सर्वाधिक 8 जेतेपद नावावर असलेल्या रॉजर फेडररने विजयी सलामी दिली. पण सामन्यानंतर त्याने असे काही केले का प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.नवव्या विम्बल्डन जेतेपदाच्या प्रयत्नात असलेल्या फेडररने सलामीच्या सामन्यात सर्बियाच्या ड्युसान लॅजोव्हिकवर 6-1, 6-3, 6-4 असा सहज विजय मिळवला. सामन्यानंतर फेडरर प्रेक्षकांकडे गेला आणि स्वाक्षरी देऊ लागला. यावेळी एक चिमुकलीने हातात फलक धरला होता आणि त्याकडे फेडररचे बराच काळ लक्ष गेले नव्हते. मात्र काही कालावधीनंतर तो तिच्याकडे वळला. फलकावरील मॅसेज वाचला अन् आपली बॅग  चाचपडल्यानंतर त्याने एक वस्तू बाहेर काढून त्या चिमुरडीची इच्छापूर्ण केली. त्या चिमुरडीने फलकावर असे काय लिहिले होते आणि फेडररने तिला कोणती वस्तू दिली.. पाहा हा व्हिडीओ...  

टॅग्स :Wimbledonविम्बल्डनTennisटेनिसRoger fedrerरॉजर फेडररSportsक्रीडा