शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
4
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
5
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
6
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
7
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
8
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
9
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
10
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
11
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
12
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
13
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
14
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
15
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
16
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
17
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
18
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
19
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...

विम्बल्डन निर्धारित वेळापत्रकानुसार २९ जूनपासून सुरू होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2020 04:43 IST

निर्धारित वेळेनुसार स्पर्धा खेळविण्यास योजना आखण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली.

लंडन : कोरोना विषाणूच्या महामारीमुळे क्रीडा विश्व ढवळून निघाले असताना अनेक मोठ्या स्पर्धा पुढे ढकलल्या जात आहेत किंवा रद्द होत आहेत. फेंच ओपन टेनिसचे आयोजनही पुढे ढकलण्यात आले, मात्र विम्बल्डनटेनिसचे आयोजन यंदा ठरल्यानुसारच होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.निर्धारित वेळेनुसार स्पर्धा खेळविण्यास योजना आखण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली. विम्बल्डन यंदा २९ जून ते १२ जुलै या कालावधीत होईल. याआधीच वर्षातील दुसरी ग्रँडस्लॅम फ्रेच ओपन टेनिस स्पर्धाही मे ऐवजी सप्टेंबरमध्ये होणार असल्याचे या स्पर्धेच्या आयोजकांनी स्पष्ट केले होते. विम्बल्डनच्या आयोजकांना मात्र कोरोना विषाणूचा प्रकोप कमी होण्याचा आणि ही स्पर्धा सुरळीत पार पाडण्याचा विश्वास आहे. आॅल इंग्लंड लॉन टेनिस अ‍ॅण्ड क्रिकेट क्लबचे सीईओ रिचर्ड लुईस म्हणाले की, ‘आयोजनादरम्यान सार्वजनिक आरोग्याला प्राधान्य असेल. आमचे सदस्य स्टाफ व चाहत्यांचे आरोग्य, सुरक्षा याबद्दल गंभीर असून वरील सर्व गोष्टींना सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल.’ (वृत्तसंस्था)

टॅग्स :Wimbledonविम्बल्डनLondonलंडनTennisटेनिस