शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : रजतच्या नेतृत्वाखाली RCB संघाला 'सुवर्ण' संधी! पंजाबला शह देत थेट फायनलमध्ये एन्ट्री
2
ईडीच्या उपसंचालकांना लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतले; नेमकं प्रकरण काय?
3
युद्धविराममध्ये कधीही व्यापाराचा उल्लेख नव्हता; भारताने ट्रम्प यांच्या टॅरिफ दाव्यांना पुन्हा एकदा नाकारले
4
RCB vs PBKS : कोहलीचं सेलिब्रेशन बघून अनुष्का शर्माला आलं हसू; तो व्हिडिओ होतोय व्हायरल
5
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली महिलेची १ कोटी ८१ लाखांची फसवणूक; गुन्हे शाखेच्या कारवाईत टोळीचा पर्दाफाश
6
Covid-19 च्या डेल्टा व्हेरिएंटमुळे सायलेंट हॉर्ट अटॅक वाढले, आयआयटी इंदूरच्या अहवालात खुलासा
7
Ola Electric Q4 results: 'ओला'चे डोळे ओले! तोटा वाढून ₹८६० कोटींवर, महसुलातही ५९% ची घसरण
8
पाकिस्तानात गेलेल्या महिलेने हेरगिरी केल्याचा संशय, नागपुरात गुन्हा दाखल
9
राज्यसभेच्या ८ जागांसाठी १९ जूनला मतदान; मतांचे गणित जुळवणं सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान
10
RCB समोर पंजाबी शेर ढेर! रडत खडत शंभरी गाठली; पण PBKS च्या नावे झाला हा लाजिरवाणा विक्रम
11
"पाकिस्तानच्या गोळीबारामुळे बाधित पूंछ आणि इतर भागांसाठी मदत पॅकेज...", राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना लिहिले पत्र
12
IPL 2025 PBKS vs RCB Qualifier 1 : "आप आये बहार आयी"; जोश हेजलवूडनं ७ चेंडूत अय्यरह-इंग्लिसचा खेळ केला खल्लास! अन्...
13
प्राची पिसाटला 'तो' मेसेज माझ्याच अकाउंटवरून गेला, पण...; सुदेश म्हशिलकरांचा अभिनेत्रीलाच उलट प्रश्न
14
आधी यादीतले कुख्यात दहशतवादी भारताकडे सोपवा, तरच...; भारताने पाकिस्तानला पुन्हा खडसावले!
15
RCB vs PBKS: आरसीबीचा मास्टरस्ट्रोक! प्लेईंग इलेव्हनमध्ये घातक गोलंदाजाचं नाव, पंजाबचं टेन्शन वाढलं
16
अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमेवर गोळीबार, युद्धजन्य परिस्थिती; शरीफ सरकारवर नवं संकट
17
IPL 2025 Qualifier 1 : पावरप्लेमध्ये RCB कडून यश दयालसह भुवीचा जलवा! PBKS ची हिट जोडी ठरली फ्लॉप
18
सीबीआयची पासपोर्ट कार्यालयात धाड; लाच घेताना अधिकाऱ्यासह दलालास अटक
19
Video : "टॉयलेट वापरायचाय पण विमानतळावर पाणीच नाही"; पाकिस्तानी महिलेने केली स्वतःच्या देशाची पोलखोल
20
विम्याचा लाभ, वैद्यकीय सुविधेसह टोलमाफी; वारकऱ्यांसाठी राज्य सरकारने घेतले निर्णय

विम्बल्डन : राफेल नदाल अंतिम १६ मध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2018 02:14 IST

विश्व नंबर वन आणि फ्रेंच ओपनची विजेतीे सिमोना हालेप हीला आज तैवानची खेळाडू सियेहू सू - वेई हिने पराभूत केले. तर दुसरीकडे पुरुष एकेरीत स्पेनचा अव्वल खेळाडू राफेल नदाल हा उपउपांत्यपूर्व फेरीत पोहचण्यात यशस्वी ठरला.

लंडन : विश्व नंबर वन आणि फ्रेंच ओपनची विजेतीे सिमोना हालेप हीला आज तैवानची खेळाडू सियेहू सू - वेई हिने पराभूत केले. तर दुसरीकडे पुरुष एकेरीत स्पेनचा अव्वल खेळाडू राफेल नदाल हा उपउपांत्यपूर्व फेरीत पोहचण्यात यशस्वी ठरला.तैवानची सियेह सु वेई हिने विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीच्या लढतीत आज मोठा उलट फेर करताना जगातील नंबर वन खेळाडू सिमोना हालेप हिला पराभूत करत स्पर्धेच्या बाहेर केले.रँकिंगमध्ये ४८ व्या स्थानावर असलेल्या सियेह हिने या लढतीत ३-६,६-४,७-५ ने विजय मिळवला. तिसºया सेटमध्ये ती एकवेळ २-५ अशी मागे होती. मात्र तीने ५-३ अशा मॅच पॉईंट स्कोरवर हालेपची सर्व्हिस तोडत शानदार पुनरागमन केले. सियेह पहिल्यांदाच कोणत्याही ग्रॅण्डस्लॅमच्या अंतिम १६ मध्ये पोहचली आहे.सियेह हिने विजयानंतर सांगितले की,‘विश्व नंबर वन विरोधातील हा माझा पहिला विजय आहे. हे शानदार आहे. अखेरच्या सेटमध्ये २ -५ अशी पिछाडीवर होती.मात्र प्रेक्षकांनी माझा उत्साह वाढवला.’ स्पर्धेत अव्वल महिला खेळाड़ू एकापाठोपाठ एक बाहेर पडत आहेत. हालेपच्या पराभवानंतर कॅरोलिना प्लिस्कोवा ही अव्वल १० मधील एकमेव खेळाडू या स्पर्धेत आहे. त्यामुळे सेरेना विल्यम्स हिला आठव्यांदा विम्बल्डन विजेतेपदाचा मार्ग थोडा सोपा होईल. स्पर्धेत दुसरे मानांकन प्राप्त नदाल याने एकतर्फी झालेल्या सामन्यात युवा खेळाडू डी मिनौर याला ६-१,६-२,६-४ असे पराभूत केले. फ्रेंच ओपनचे विजेतेपद पटकावणाºया नदालचा पुढचा सामना फॅबियो फोगनिनी आणि जिरी वेस्ली यांच्यातील विजेत्या खेळाडूसोबत होईल.द्विज शरण तिसºया फेरीतभारताचा द्विज शरण आणि न्युझीलंडचा अर्टेम सिटाक यांनी विम्ब्लडन पुरुष दुहेरीत ज्युलियो पेराल्टा आणि होरासियो जेबालोसला पराभूत करत उपउपांत्यपूर्व फेरीत जागा मिळवली आहे. शरण आणि सिटाक यांनी साडेतीन तास चाललेल्या सामन्यात ६-७, ४-६, ६-३, ७-६, ६-४ असा विजय मिळवला.

टॅग्स :Tennisटेनिसnewsबातम्या