शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Wimbledon 2018 : टेनिसचा सम्राट रॉजर फेडरर विम्बल्डनच्या कोर्टवर क्रिकेट खेळतो तेव्हा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2018 16:31 IST

स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर हा दिग्गज टेनिसपटू आहेच त्याचबरोबर तो क्रिकेट चाहताही आहे. त्यामुळेच विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या लढतीत फेडररने चक्क क्रिकेटचा फटका लगावला.

विम्बल्डन - स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर हा दिग्गज टेनिसपटू आहेच त्याचबरोबर तो क्रिकेट चाहताही आहे. महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि फेडरर यांची मैत्री सर्वश्रुत आहे. त्यामुळे हे मातब्बर खेळाडू जेव्हा जेव्हा भेटतात तेव्हा आपापल्या खेळासंबंधित देवाणघेवाण नक्कीच करत असतील.  त्यांना एकमेकांच्या खेळातील बारकावे माहीत झाले असतीलच. त्यामुळेच विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या लढतीत फेडररने चक्क क्रिकेटचा फटका लगावला. त्याची ती अनपेक्षित खेळी पाहून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसलाच, पण फेडररचे अष्टपैलू रुप पाहून ते सुखावले. फेडररने सोमवारी विम्बल्डनच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्याने फ्रान्सच्या अॅड्रीयन मॅनेरीनोचा सरळ सेटमध्ये 6-0, 7-5, 6-4 असा पराभव केला. या सामन्याच्या पहिल्या सेटमधील तिसऱ्या गेममध्ये फेडररची बॅटींग पाहायला मिळाली. मॅनेरीनोच्या सर्व्हीसवर पंचानी फाऊल असा निर्णय दिला. मॅनेरीनोने सर्व्हिस केल्यानंतर चेंडू फेडररच्या क्षेत्रात पडला आणि त्याने अगदी सहज डावखुऱ्या फलंदाजाप्रमाणे चेंडू रोखला. क्रिकेटपटू नेटप्रॅक्टीस करताना ज्या प्रकारे डिफेन्सिव्ह खेळाचे धडे गिरवतात तशाच पद्धतीने फेडररने तो चेंडू अडवला. त्याच्या या खेळीनंतर चाहत्यांमधून वेल प्ले... फेडरर असा आवाज आला.

टॅग्स :Wimbledonविम्बल्डनRoger fedrerरॉजर फेडररTennisटेनिसSportsक्रीडा