शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

Wimbledon 2018: 3 कोटी डॉलर्सच्या करारानंतर 'असा' बदलला फेडरर,  चाहते चकित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 00:12 IST

विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या नवव्या जेतेपदासाठी प्रयत्नशील असलेल्या रॉजर फेडररने सोमवारी पहिल्याच फेरीत सहज विजय मिळवला. मात्र या लढतीत त्याच्या टी-शर्टवरील बदललेल्या प्रायोजकाच्या लोगोने प्रेक्षकांचे लक्ष वेधले.

विम्बल्डन -विम्बल्डनटेनिस स्पर्धेच्या  नवव्या जेतेपदासाठी प्रयत्नशील असलेल्या रॉजर फेडररने सोमवारी पहिल्याच फेरीत सहज विजय मिळवला. मात्र या लढतीत त्याच्या टी-शर्टवरील बदललेल्या प्रायोजकाच्या लोगोने प्रेक्षकांचे लक्ष वेधले. फेडररने नायकेसह दीर्घ काऴ असलेला करार संपुष्टात आणला. त्याच्या टी-शर्टवर युनिक्यूलो या नव्या प्रायोजकाचा लोगो पाहायला मिळाला. नायकेने राफेल नदालसह सेरेना विल्यम्स आणि मारिया शारापोव्हा या अव्वल खेळाडूंशी करार केलेला आहे.

अनेक खेळाडू तंदुरूस्तीशी झगडत असताना फेडररला विम्बल्डनच्या जेतेपदाचा दावेदार मानले जात आहे. या स्पर्धेतील त्याच्या वर्चस्वाला अद्याप कुणीही धक्का पोहचवू शकलेला नाही. त्याचे सेंटर कोर्टवर आगमन होताच चाहत्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. गतविजेत्या फेडररने यावेळी नायके एवजी युनिक्यूलोचा लोगो असलेला पोशाख परिधान केला होता. फेडररने नायकेशी असलेला करार संपुष्टात आणला आहे. स्थानिक वृत्तपत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फेडररने नव्या प्रायोजकाशी वर्षाला 3 कोटी डॉलर्सचा करार केला असून नायकेपेक्षा ही रक्कम 2 कोटींहून अधिक आहे. फेडररने सलामीच्या लढतीत सर्बियाच्या ड्युसान लॅजोव्हीकचा 6-1, 6-3, 6-4 असा पराभव केला.   

 

टॅग्स :Wimbledonविम्बल्डनRoger fedrerरॉजर फेडररTennisटेनिस