शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Wimbledon 2018 : 'ड्रीम फायनल'ची शक्यता; फेडरर-नदालची टक्कर थेट अंतिम फेरीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2018 18:42 IST

रॉजर फेडरर आणि राफेल नदाल या टेनिस विश्वातील दोन कट्टर प्रतिस्पर्धींचा खेऴ म्हणजे क्रीडाप्रेमींसाठी पर्वणीच... त्यात हे दोघे एकमेकांसमोर आले, तर सुवर्ण योगच.विम्बल्डन स्पर्धेतही अशीच संधी मिऴणार आहे.

ठळक मुद्देमहिला गटात गतविजेत्या गर्बीन मुगुरूझाला यंदा अंतिम लढतीत कॅरोलीन वोझनियाकीशी सामना होण्याची शक्यता आहे.

विम्बल्डन - रॉजर फेडरर आणि राफेल नदाल या टेनिस विश्वातील दोन कट्टर प्रतिस्पर्धींचा खेऴ म्हणजे क्रीडाप्रेमींसाठी पर्वणीच... त्यात हे दोघे एकमेकांसमोर आले, तर सुवर्ण योगच. त्यांच्यातील चुरस ही टेनिसप्रेमींना खेळाचा मनमुराद आस्वाद देते. विम्बल्डन स्पर्धेतही अशीच संधी मिऴणार आहे. उपांत्यपूर्व, उपांत्य फेरीत नव्हे तर थेट अंतिम फेरीत फेडरर आणि नदाल भिडण्याची शक्यता आहे.शुक्रवारी स्पर्धेचा ड्रॉ जाहीर करण्यात आला. विम्बल्डन स्पर्धेचे विक्रमी 9वे जेतेपद पटकावण्यासाठी सज्ज असलेल्या फेडररला पहिल्या फेरीत सर्बियाच्या दुसान लाजोव्हिकचा, तर नदालला डुडी सेलाचा  सामना करावा लागणार आहे. या दोन्ही खेऴाडूंनी एक एक टप्पा पार केल्यास अंतिम फेरीत ते एकमेकांसमोर येतील.

फेडररने 2017 च्या विम्बल्डन स्पर्धेत क्रोएशियाच्या मारीन चिलिचला नमवून जेतेपद नावावर केले होते. यंदा उपांत्य फेरीत हे खेऴाडू समोरासमोर येतील. महिला गटात गतविजेत्या गर्बीन मुगुरूझाला यंदा अंतिम लढतीत कॅरोलीन वोझनियाकीशी सामना होण्याची शक्यता आहे. 

 

टॅग्स :TennisटेनिसRoger fedrerरॉजर फेडररSportsक्रीडा