शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Wimbledon 2018: अँजेलिना अजिंक्य, 'सुपरमॉम' सेरेनाचा स्वप्नभंग!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2018 22:07 IST

जर्मनीच्या अँजेलिका कर्बरने 6-3, 6-3 अशा फरकाने अवघ्या 1 तास 5 मिनिटांत सुपरमॉम सेरेनाचा स्वप्नभंग केला.

लंडन - बाळंतपण झाल्यानंतर वर्षभरातच टेनिस कोर्टवर परतलेल्या सेरेना विल्यम्सला शनिवारी धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला. आपल्या चिमुकल्या मुलीपासून दूर राहून ग्रँडस्लॅम स्पर्धेत खेळण्याचा तिचा निर्णय धाडसी होता. पण, तिच्यातल्या आईला सतत आपल्या मुलीची आठवण होत होती. त्यातही जिद्दीने खेळ करत सेरेनाने विम्बल्डनच्या अंतिम फेरीत धडक दिली. पण, तिच्या नशिबात जेतेपदाचा चषक उंचावणे नव्हते. जर्मनीच्या अँजेलिका कर्बरने 6-3, 6-3 अशा फरकाने अवघ्या 1 तास 5 मिनिटांत सुपरमॉम सेरेनाचा स्वप्नभंग केला.2016 च्या विम्बल्डनमध्ये सेरेनाकडून पराभव पत्करावा लागल्याने कर्बरला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. त्याची परतफेड करताना कर्बरने इतिहास घडवला. 1996 साली स्टेफी ग्राफनंतर विम्बल्डनमधील महिला एकेरीचे जेतेपद पटकावणारी ती पहिली जर्मन खेळाडू ठरली.

 

 

टॅग्स :Wimbledonविम्बल्डनserena williamsसेरेना विल्यम्सTennisटेनिसSportsक्रीडा