शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

US Open Tennis: रॉजर फेडररचा शॉकिंग पराभव, ऑस्ट्रेलियाच्या मिलमनची बाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2018 10:28 IST

US Open Tennis: महान टेनिसपटू रॉजर फेडररला अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धच्या चौथ्या फेरीत पराभव पत्करावा लागला.

मेलबर्नः महान टेनिसपटूरॉजर फेडररला अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धच्या चौथ्या फेरीत पराभव पत्करावा लागला. ऑस्ट्रेलियाच्या जॉन मिलमनने 3-6, 7-5, 7-6(9/7), 7-6(7/3) अशा फरकाने बाजी मारली. त्याच्यासमोर उपांत्यपूर्व फेरीत नोव्हाक जोकोव्हिचचे आव्हान असणार आहे.

पाच वेळा अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा जिंकणाऱ्या फेडररला चौथ्या फेरीत विजयासाठी कडवी झुंज द्यावी लागली. ऑस्ट्रेलियाच्या जॉन मिलमनने 0-1 अशा पिछाडीवरून मुसंडी मारताना 2-1 अशी आघाडी घेतली. मिलमनच्या या पलटवाराने फेडरर चाहते धक्क्यात वावरत होते. मिलमनने पुढील सेट जिंकले. फेडररने पहिला सेट 6-3 असा जिंकून उपांत्यपूर्व फेरीच्या दिशेने योग्य सुरुवात केली, परंतु त्याला पुढील सेटमध्ये अनपेक्षित चुरस अनुभवायला मिळाली. ब्रिस्बनचा रहिवाशी असलेल्या मिलमनने प्रथमच ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेच्या चौथ्या फेरीत प्रवेश केला आहे. त्याने चौथ्या सेटमध्येही फेडररला झुंजवले. हाही सेट टायब्रेकरमध्ये गेला आणि त्याने विजय मिळवला.

 

टॅग्स :Roger fedrerरॉजर फेडररTennisटेनिस