शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

US OPEN : नदालने केली 'ती' कामगिरी जी कुणालाच जमलेली नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2019 12:48 IST

राफेल नदालच्या अमेरिकन ओपन विजेतेपदासह त्याने केलेल्या विक्रमांची सध्या चर्चा आहे.

- ललित झांबरेराफेल नदालच्या अमेरिकन ओपन विजेतेपदासह त्याने केलेल्या विक्रमांची सध्या चर्चा आहे. त्यात 19 व्या ग्रँडस्लॅम अजिंक्यपदांसह त्याचे चौथे अमेरिकन विजेतेपद, फेडररच्या 20 स्लॅम विजेतेपदाच्या विक्रमांच्या आणखी एक पाऊल तो जवळ पोहचल्याच्या टप्प्याची आणि फेडररचा विक्रम कोण गाठणार किंवा मोडणार याचीसुध्दा चर्चा आहे पण नदालने एक असा विक्रम केलाय जो टेनिसच्या इतिहासात कुणालाच जमलेला नाही त्याची मात्र फारशी चर्चा नाही. हा विक्रम म्हणजे वयाची तिशी ओलांडल्यावर सर्वाधिक ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकण्याचा.

नदाल सध्या 33 वर्षांचा आहे आणि तिशी ओलांडल्यावर म्हणजे गेल्या तीन वर्षात त्याने जिंकलेली ही पाचवी ग्रँडस्लॅम स्पर्धा होती. यात फ्रेंच ओपनची 2017, 18 व 19 अशी लागोपाठ तीन विजेतेपदं आणि यूएस ओपनचे 2017 व आता यंदाच्या विजेतेपदाच्या समावेश आहे. वयाची तिशी ओलांडल्यावर एवढ्या ग्रँडस्लॅम  स्पर्धा कुणालाच जिंकता आलेल्या नाहीत. 20 विजेतेपदांसह आघाडीवर असलेल्या फेडररलासुध्दा नाही की दोन वेळा ग्रँडस्लॅमचा पराक्रम केलेल्या रॉड लेव्हर यांनासुध्दा नाही. 

आतापर्यंत वयाची तिशी ओलांडल्यावर जोकोवीच, फेडरर, रॉड लेव्हर आणि केन रोझवाल यांनी प्रत्येकी चार ग्रँडस्लॅम  अजिंक्यपदं आपल्या नावावर केली आहेत पण पाच वेळा विजेता ठरलेला नदाल पहिलाच! 

वयाच्या तिशीनंतर  आघाडीच्या टेनिसपटूंच्या विजेतेपदांवर ही एक नजर...5-  राफेल नदाल- फ्रेच ओपन 2017, 18 व 19, यूएस ओपन 2017 व 194-  नोव्हाक जोकोवीच- विम्बल्डन 2018 व 19, यूएस ओपन 2018, ऑस्ट्रेलियन ओपन 20194-  रॉजर फेडरर - विम्बल्डन 2012 व 18, ऑस्ट्रेलियन ओपन 2017 व 184-  रॉड लेव्हर - ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन, विम्बल्डन आणि यूएस ओपन- 19694- केन रोझवाल- फ्रेंच ओपन 1968, यूएस ओपन 1970, ऑस्ट्रेलियन 1971-72

टॅग्स :US Open 2018अमेरिकन ओपन टेनिसRafael Nadalराफेल नदाल