शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

सिंधूचा अनपेक्षित पराभव, भारताचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 00:50 IST

सायना नेहवाल आणि एच. एस. प्रणॉय यांच्या पराभवानंतर चायना सुपर सिरिज बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पदकाच्या आशा गतविजेत्या पी. व्ही. सिंधू हिच्यावर होत्या.

फुजोऊ : सायना नेहवाल आणि एच. एस. प्रणॉय यांच्या पराभवानंतर चायना सुपर सिरिज बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पदकाच्या आशा गतविजेत्या पी. व्ही. सिंधू हिच्यावर होत्या. परंतु, उपांत्यपूर्व फेरीत चीनच्या गाओ फांगजेईविरुद्ध सरळ दोन गेममध्ये सिंधू पराभूत झाल्याने भारताला मोठा धक्का बसला.केवळ ३८ मिनिटांपर्यंत रंगलेल्या या सामन्यात सिंधू आपल्य लौकिकानुसार खेळ करु शकली नाही. १९वर्षीय फांगजेईने जबरदस्त खेळ करताना जागतिक क्रमवारीत दुसºया स्थानी असलेल्या सिंधूला एकतर्फी झालेल्या सामन्यात २१-११, २१-१० असे सहजपणे नमवले. या अनपेक्षित पराभवानंतर स्पर्धेतील भारताचे आव्हानही संपुष्टात आले आहे.रिओ आॅलिम्पिकमध्ये रौप्य पदक पटकावलेली सिंधू गेल्या तीन आठवड्यांपासून सलगपणे खेळत असून तिने डेन्मार्क ओपन, फ्रेंच ओपन या स्पर्धांनंतर नागपूर येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. चीनची युवा फांगजेईविरुद्ध खेळताना सिंधू खूप थकल्यासारखी जाणवली. तसेच, अनेकदा सिंधू झुंजताना दिसली. फांगजेईने जबरदस्त वर्चस्व राखताना दीर्घ रॅलीज खेळताना विविध फटके मारत सिंधूचा पाडाव केला.आता, सिंधू पुढील आठवड्यामध्ये हाँगकाँग ओपन स्पर्धेत खेळेल. गेल्यावर्षी या स्पर्धेत सिंधू अंतिम फेरीत पोहचली होती. (वृत्तसंस्था)

टॅग्स :PV Sindhuपी. व्ही. सिंधू