शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Rafael Nadal: टेनिसचा बापमाणूस खऱ्या आयुष्यात पहिल्यांदाच 'बाप' बनला; राफेल नदालला पूत्ररत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2022 11:56 IST

राफेलला मुलगा झाल्याचे वृत्त स्पेनच्या सर्वच महत्वाच्या प्रसार माध्यमांनी दिले असले तरी राफेलच्या जनसंपर्क कार्यालयाने यावर काही माहिती देण्यास नकार दिला आहे.

अवघ्या टेनिसविश्वाला आपल्या कवेत घेणारा स्पॅनिश टेनिसपटू राफेल नदाल पहिल्यांदाच बाप बनला आहे. नदालची पत्नी मारिया फ्रांसिस्का पेरेलो ने मुलाला जन्म दिला आहे. राफेल हा सर्वाधिक २२ ग्रँडस्लॅम जिंकणारा खेळाडू आहे. 

नदालच्या बाप बनण्याचा केवळ टेनिस विश्वालाची नाही तर फुटबॉल विश्वाला देखील आनंद झाला आहे. स्पेनचा प्रसिद्ध फुटबॉल क्लब रिअल माद्रिदने आपल्या ट्विटर अकाऊंटवर राफेलला शुभेच्छा दिल्या आहेत. आमच्या प्रिय मानद सदस्य राफेल नदाल आणि मारिया पेरेलो यांना त्यांच्या पहिल्या मुलाच्या जन्माबद्दल अभिनंदन. या क्षणाचा आनंद वाटून घेण्यासाठी आम्ही तुमच्यासोबत आहोत. हार्दिक शुभेच्छा, असे रिअल माद्रिदने म्हटले आहे. 

राफेलला मुलगा झाल्याचे वृत्त स्पेनच्या सर्वच महत्वाच्या प्रसार माध्यमांनी दिले असले तरी राफेलच्या जनसंपर्क कार्यालयाने यावर काही माहिती देण्यास नकार दिला आहे. राफेलच्या खासगी बाबींवर काही बोलणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. राफेल नदाल आणि मारिया यांचे तीन वर्षांपूर्वी ऑक्टोबर 2019 मध्ये लग्न झाले होते. त्यात फक्त जवळच्या लोकांनाच आमंत्रित करण्यात आले होते. त्याआधी जानेवारीमध्ये दोघांनी एंगेजमेंटची घोषणा केली होती. नदाल आणि मारिया 2005 पासून एकमेकांना डेट करत होते.

टॅग्स :Rafael Nadalराफेल नदाल