शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
2
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
3
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
4
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
5
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
6
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
7
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
8
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
9
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
10
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
11
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
12
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
13
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
14
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
15
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
16
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
17
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
18
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
19
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
20
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!

सेरेना विल्यम्सचा असा पराभव कधी झाला नव्हता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2018 15:04 IST

अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सला कारकिर्दीत प्रथमच सर्वात वाईट पराभवाचा सामना करावा लागला.

नवी दिल्ली - जागतिक क्रमवारीवर कधीकाळी अव्वल स्थानावर विराजमान असलेली आणि 23 ग्रँड स्लॅम जेतेपद नावावर असलेल्या अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सला कारकिर्दीत प्रथमच सर्वात वाईट पराभवाचा सामना करावा लागला. सिलिकॉन व्हॅली क्लासिक टेनिस स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत ब्रिटनच्या जोहाना कोंटाकडून तिला सरळ सेटमध्ये हार मानावी लागली. नुकत्याच पार पडलेल्या विम्बल्डन स्पर्धेनंतर सेरेनाची ही पहिलीच स्पर्धा होती. 

मंगळवारी झालेल्या सामन्यात कोंटाने 6-1, 6-0 अशा सरळ सेटमध्ये सेरेनावर विजय मिळवला. 2012पर्यंत ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केलेल्या कोंटाने तीन डब्लूटीए टूर स्पर्धा जिंकल्या आहेत. कोंटाविरूद्धच्या या लढतीत सेरेनाला संघर्ष करावा लागला. अवघ्या 51 मिनिटांत कोंटाने बाजी मारली.  विम्बल्डन स्पर्धेत कोंटाला दुस-याच फेरीत गाशा गुंडाळावा लागला होता. 2016 मध्ये कोंटाने पहिला डब्लूटीए किताब जिंकला होता. त्यावेळी कोंटाने विनस विल्यम्सला पराभूत केले होते. 

टॅग्स :serena williamsसेरेना विल्यम्सTennisटेनिसSportsक्रीडा