शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

लिएंडर पेस दुबई ड्यूटी फ्री टेनिस चॅम्पियनशिपमध्ये उपविजेता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 01:55 IST

दुबई : भारताचा अनुभवी टेनिस खेळाडू लिएंडर पेसला जेमी सेरेटानीसोबत दुबई ड्डु्युटी फ्री टेनिस चॅम्पियशिपमध्ये उपविजेता ठरला. मात्र येथे मिळालेल्या गुणांमुळे डेविस कप निवडीपूर्वी त्याच्या रँकिंगमध्ये मोठा फरक पडुू शकतो.आपल्या ९७ व्या एटीपी टूर फायनलमध्ये खेळणाºया पेस आणि त्याचा अमेरिकन साथीदार जेमी सेरेटानी ला पुरुष दुहेरी स्पर्धेत १ तास २७ ...

दुबई : भारताचा अनुभवी टेनिस खेळाडू लिएंडर पेसला जेमी सेरेटानीसोबत दुबई ड्डु्युटी फ्री टेनिस चॅम्पियशिपमध्ये उपविजेता ठरला. मात्र येथे मिळालेल्या गुणांमुळे डेविस कप निवडीपूर्वी त्याच्या रँकिंगमध्ये मोठा फरक पडुू शकतो.आपल्या ९७ व्या एटीपी टूर फायनलमध्ये खेळणाºया पेस आणि त्याचा अमेरिकन साथीदार जेमी सेरेटानी ला पुरुष दुहेरी स्पर्धेत १ तास २७ मिनिटे चाललेल्या लढतीत नेदरलॅण्डच्या जीन ज्युलियन रोजर आणि रोमानियाच्या होरिया टेकाऊकडून २-६,६-७ असा पराभव पत्करावा लागला. रॉजर आणि टेकाऊ जोडीचे हे १७ वे एटीपी टूर विजेतेपद आहे. तर पेस टूरवर अंतिम सामन्यांच्या शतकापासून तीन फायनल्स लांब आहे. त्याचे हे प्रो सर्किटवरील २८ वे सत्र आहे.पेस तीन वर्षांनंतर आपली पहिली एटीपी टूर फायनल खेळला. या खेळामुळे त्याला ३०० रँकिंग गुण मिळाले. पेस सध्या विश्व रँकिंगमध्ये ५२ व्या स्थानावर आहे आणि त्याचे १५२५ गुण आहेत.रोहन बोपन्ना विश्व रँकिंगमध्ये २० व्या स्थानावर आहे. द्विज शरण हा ४५ व्या स्थानावर आहे. त्याचे १७१५ गुण आहे.या स्पर्धेत त्याला यूएईच्या सुगिता हिच्या साथीने लढताना पहिल्याच फेरीत पराभव पत्करावा लागला. पेस २०१७ मध्ये सर्वात चांगला खेळ करत आहे. मात्र तो द्विज शरण च्यापुढे जाऊ शकतो की नाही हे पाहणे रंजक ठरेल.डे विस कप संघाच्या निवडीसाठी निवड समिती रँकिंगवरदेखील लक्ष देते. गेल्या वर्षी बंगळुरू प्रकरणानंतर पेसकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यावेळी कर्णधार महेश भुपती याने त्याला सहा सदस्यीय संघात घेतले होते. मात्र अंतिम चारमध्ये संधी दिली नव्हती.भारताला एप्रिलमध्ये एशिया ओसियाना ग्रुप एमध्ये दुसºया फेरीत चीनसोबत लढायचे आहे.

टॅग्स :Sportsक्रीडा