शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

रॉजर फेडरर जागा होss; ग्रेटाच्या टीकेनंतर 'टेनिस सम्राट' नेटिझन्सच्या निशाण्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2020 17:09 IST

ऑस्ट्रेलियाला लागलेल्या भीषण आगीतील पुनर्वसनासाठीच्या प्रदर्शनीय सामन्यात फेडरर खेळणार, पण...

पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गने स्वीडनमधून पृथ्वीची विनाशाकडे होत असलेली वाटचाल रोखण्यासाठी काही तरी करा, अशी साद घातली होती. त्यानंतर सोशल मीडियावर तिचीच चर्चा रंगली. तरुण वर्गानं तिला डोक्यावर घेतलं. याच ग्रेटा थनबर्गनं आता तिचा मोर्चा दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडररला टार्गेट केले आहे. 2017पासून थनबर्ग पर्यावरण रक्षणासाठी लढा देत आहे. तिनं तिचा मोर्चा फेडररकडे वळवला आहे. रॉजर फेडरर Credit Suisse या स्वित्झर्लंडमधील बँकेचा सदिच्छादूत आहे. ही बँक जीवाश्म इंधन तयार करणाऱ्या कंपनींना पैसा पुरवते. त्यामुळे थनबर्गनं फेडररवर टीका केली आहे. नोव्हेंबर 2018 पासून Credit Suisse या बँकेविरुद्ध आंदोलनं सुरु आहेत. पर्यावरणासाठी काम करणाऱ्या 12 कार्यकर्त्यांनी तेव्हा बँकेच्या ल्युसाने येथील शाखेत आंदोलन केले होते.  आता Credit Suisse या वादात 20 ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकणाऱ्या फेडररला खेचण्यात आले आहे. त्यामुळे ट्विटरवर #RogerWakeUpNow हा हॅशटॅग सध्या ट्रेंड होत आहे. काही कार्यकर्ते फेडररचा सामना सुरु असलेल्या स्टेडियममध्येही जाऊन निषेध नोंदवत आहेत. हातात बॅनर घेऊन ते फेडीला प्रश्न विचारत आहेत की, Credit Suisse जगाचा नाश करत आहे. रॉजर तू त्यांना पाठिंबा देत आहेस ? 

टॅग्स :Roger fedrerरॉजर फेडररSwitzerlandस्वित्झर्लंड