शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

रॉजर फेडररची 'रॉजर कप'मधून माघार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2018 12:43 IST

स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने पुढील महिन्यात होणा-या रॉजर कप टेनिस स्पर्धेतून माघार घेतली आहे.

ठळक मुद्देफेडररने दोनवेळा रॉजर कप जिंकला आहे.

कॅनडा - स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने पुढील महिन्यात होणा-या रॉजर कप टेनिस स्पर्धेतून माघार घेतली आहे. जागतिक क्रमावारीत दुस-या स्थानावर असलेल्या फेडररने वैयक्तिक कारणामुळे स्पर्धेत सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट केले.रॉजर कपमध्ये खेळणार नसल्याचे दुःख वाटते. गतवर्षी या स्पर्धेत अविश्वसनीय कामगिरी केली आणि कॅनेडियन चाहत्यांसमोर खेळण्यास नेहमी आवडते. मी खूप विचारपूर्वक या स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी माझ्या शुभेच्छा. सर्वांची पुन्हा एकदा माफी मागतो, अशी प्रतिक्रिया फेडररने दिली. विम्बल्डन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत केव्हिन अँडरसनकडून पराभव पत्करावा लागल्यानंतर फेडरर अन्य स्पर्धांतही खेळलेला नाही. त्याने दोनवेळा रॉजर कप जिंकला आहे. मागील चार मोसमात त्याने केवळ एकदाच या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. दरम्यान, जागतिक क्रमवारीत अव्वल असलेला राफेल नदाल, विम्बल्डन विजेता नोव्हाक जोकोव्हिच आणि अँडी मरे हे या स्पर्धेत खेळणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले. 4 ते 12 ऑगस्ट या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे.  

टॅग्स :Roger fedrerरॉजर फेडररTennisटेनिसSportsक्रीडा