शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

नदालशी सामना म्हणजे पराभव; फ्रेंच ओपनमध्ये फेडररसाठी समीकरण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2019 14:22 IST

टेनिसच्या इतिहासातील सर्वात सफल खेळाडू, स्वीत्झर्लंडचा रॉजर फेडरर आणि स्पेनचा राफेल नदाल, हे पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. फ्रेंच ओपनच्या   अंतिम फेरीतील स्थानासाठी त्यांच्यात लढत होणार आहे आणि शुक्रवारी होणाऱ्या  या लढतीकडे जगभरातील टेनिसप्रेमींचे लक्ष लागून आहे. 

- ललित झांबरेटेनिसच्या इतिहासातील सर्वात सफल खेळाडू, स्वीत्झर्लंडचा रॉजर फेडरर आणि स्पेनचा राफेल नदाल, हे पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. फ्रेंच ओपनच्या   अंतिम फेरीतील स्थानासाठी त्यांच्यात लढत होणार आहे आणि शुक्रवारी होणाऱ्या  या लढतीकडे जगभरातील टेनिसप्रेमींचे लक्ष लागून आहे. 

नदाल व फेडरर यांचे सामने टेनिस जगताला नवे नसून 39 व्यांदा ते समोरासमोर येत आहेत. यापैकी 23 विजय नदालचे तर 15 विजय फेडररचे आहेत. मात्र क्ले कोर्टवर नदालच्या बाजूने 13-2 अशी अतिशय एकतर्फी  ही आकडेवारी आहे आणि फ्रेंच ओपनमध्ये तर नदालचे फेडररवर 5-0 असे पूर्णपणे वर्चस्व आहे. या पाचपैकी फेडररचे चार पराभव अंतिम सामन्यांतील (2006, 07, 08 आणि 2011) आहेत. म्हणजे नदालने तब्बल चार वेळा फेडररला फ्रेंच ओपनच्या विजेतेपदापासून वंचित ठेवले आहे. यापैकी 2008 च्या अंतिम सामन्यातील पराभव हा फेडररच्या कारकिर्दीतील सर्वात दारुण पराभव होता. 

फेडररच्या या पाच पराभवांचा तपशील असा..2011- अंतिम फेरी- नदाल विजयी 7-5, 7-6 (3), 5-7, 6-12008- अंतिम फेरी- नदाल विजयी 6-1, 6-3, 6-02007- अंतिम फेरी- नदाल विजयी  6-3, 4-6, 6-3, 6-42006- अंतिम फेरी- नदाल विजयी 1-6, 6-1, 6-4, 7-6 (4)2005- उपांत्य फेरी- नदाल विजयी 6-3, 4-6, 6-4, 6-3 

टॅग्स :Roger fedrerरॉजर फेडररRafael Nadalराफेल नदाल