शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

भारत फेड चषकाच्या प्ले ऑफमध्ये; इंडोनेशियावर २-१ ने केली मात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2020 03:20 IST

ऐतिहासिक कामगिरी - आयटीएफ ज्युनिअर सर्किटमध्ये १५ व्या क्रमांकावर असलेल्या नुगरोहोने ऋतुजाला एक तास ४३ मिनिटांत ३-६, ६-०, ३-६ असे पराभूत केले

दुबई : अंकिता रैनाच्या कामगिरीच्या जोरावर भारताने इंडोनेशियावर २-१ ने मात करत प्रथमच फेड चषक टेनिस स्पर्धेच्या प्ले ऑफमध्ये प्रवेश केला. अंकिताने शनिवारी अलडिला सुतजियादी हिच्याविरुद्धचा एकेरीचा सामना जिंकत भारताला १-१ अशी बरोबरी साधून दिला. तत्पूर्वी ऋतुजा भोसलेला नुगरोहोकडून पराभूत व्हावे लागले होते.

आयटीएफ ज्युनिअर सर्किटमध्ये १५ व्या क्रमांकावर असलेल्या नुगरोहोने ऋतुजाला एक तास ४३ मिनिटांत ३-६, ६-०, ३-६ असे पराभूत केले. त्यानंतर अंकिताने दुसऱ्या एकेरीच्या सामन्यात सुतजियादीला ६-३, ६-३ असे पराभूत केले. त्यानंतर दुहेरीच्या सामन्यात अंकिता व सानिया मिर्झाने सुतजियादी व नुगरोहो या जोडीवर ७-६, ६-० असा विजय मिळवत प्ले आॅफमधील आपले स्थान पक्के केले.प्ले आॅफचा सामना एप्रिलमध्ये होणार असून, लॅटेव्हिया व नेदरलँड यांच्यातील विजेत्याशी भारताला दोन हात करावे लागतील. भारताने सहा संघांच्या ग्रुपमध्ये सलग चार सामने जिंकून दुसरे स्थान मिळविले. सुरुवातीच्या सामन्यात भारताला चीनकडून पराभव पत्करावा लागला होता. चीनने या स्पर्धेत एकही सामना गमावलेला नाही.

चार वर्षांनतर फेड चषक स्पर्धेत खेळणाºया सानियामुळे भारताला फायदा झाला. भारताचा बिगर खेळाडू कर्णधार विशाल उत्पल म्हणाला, ‘हा ऐतिहासिक क्षण आहे. मी या संघाचा भाग असल्याचा मला अभिमान आहे.’