शहरं
Join us  
Trending Stories
1
"भर उन्हाळ्यात 'नगर दक्षिणे'त पैशांची धुवांधार बरसात"; पैसे वाटपावरून विखे - लंके यांच्यात जुंपली
2
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात चौथ्या टप्प्याच्या मतदानाला सुरुवात; 11 मतदारसंघ, तापमान कमी होणार
3
राज ठाकरेंच्या राजकारणाचा शेवट, आग लावण्याची कामं बंद करा; जितेंद्र आव्हाड संतापले
4
राज ठाकरेंनी ज्याची सुपारी घेतली, त्याची वाजवावी तर लागेलच! जयंत पाटलांनी काढला फडणवीसांचा जुना व्हिडीओ
5
'मिस्टर राज!' लाव रे तो व्हिडीओवर राज ठाकरेंना सुषमा अंधारेंचे प्रत्युत्तर; किणी हत्याकांड, कोहिनूर मिलची केली आठवण
6
जागरूक हो मतदारराजा; महाराष्ट्रासह १० राज्यांतील ९६ जागांसाठी आज होणार मतदान
7
आजचे राशीभविष्य - १३ मे २०२४; एखाद दुसरी सोडली, तर सर्वच राशींना फायद्याचा, आनंदाचा दिवस
8
बाळासाहेबांवर अन्याय करणाऱ्यांना सोबत कसे घेतले? राज ठाकरे, ठाण्यातील लोंढ्यांबाबत चिंता
9
पंतप्रधानांची निवड तुम्ही संगीत खुर्चीतून करणार का? उपमुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना सवाल
10
लोकशाही न मानणाऱ्या नरेंद्र मोदींची पावले हुकूमशाहीकडे; शरद पवारांची टीका
11
मूल दुसऱ्याचे पण आपल्याला हवे, यांना सगळे रेडीमेड पाहिजे; उद्धव ठाकरेंची भाजपवर कडाडून टीका
12
ही लोकसभेची निवडणूक भाजप विरुद्ध जनता अशी झालेली आहे: प्रकाश आंबेडकर
13
“यापुढे विधानसभा, लोकसभेची निवडणूक लढविणार नाही, राजकीय संन्यास…”: एकनाथ खडसे
14
भाजपाने उद्योग, नोकऱ्या गुजरातला पळविल्या, उद्या मंत्रालयही पाठवले जाईल: आदित्य ठाकरे
15
सत्तेच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे रामाला विरोध करणाऱ्यांबरोबर; पुष्करसिंह धामी यांची टीका
16
४ जूनला भाजपा जाऊन इंडिया आघाडीचे सरकार येईल: शशी थरूर, देशभरात हवा बदलल्याचा दावा
17
मुंबईत प्रचाराचा सुपरसंडे! मतदानाआधीचा शेवटचा रविवार; सभांमुळे वातावरण तापले
18
चौथ्या टप्प्यातही नात्यांची कसोटी; विखे, गावित, खडसे, मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला
19
पोट भरण्याचे अन् विजेचे वांदे; महागाईविरोधात ‘पीओके’ पेटले
20
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 

पेस, राजा नाक्सविले चॅलेंजरच्या अंतिम फेरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 11:31 PM

लिएंडर पेस आणि पुरव राजा यांनी अमेरिकेत एटीपी नाक्सविले चँलेंजर स्पर्धेच्या पुरूष दुहेरीची अंतिम फेरी गाठली आहे. पेस आणि राजा या अग्रमानांकित जोडीने ७५ हजार डॉलर पारितोषिकाच्या हार्डकोर्ट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत रुआन रोएलोफ्स आणि जो सेलिसबरी या जोडीला ७-६,६-३ असे पराभूत केले.

ठळक मुद्देएकत्र जोडी बनवल्यापासून पेस आणि राजा पहिल्यांदाच स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहचले आहेत 

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : लिएंडर पेस आणि पुरव राजा यांनी अमेरिकेत एटीपी नाक्सविले चँलेंजर स्पर्धेच्या पुरूष दुहेरीची अंतिम फेरी गाठली आहे.पेस आणि राजा या अग्रमानांकित जोडीने ७५ हजार डॉलर पारितोषिकाच्या हार्डकोर्ट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत रुआन रोएलोफ्स आणि जो सेलिसबरी या जोडीला ७-६,६-३ असे पराभूत केले. ऑगस्टमध्ये एकत्र जोडी बनवल्यापासून पेस आणि राजा पहिल्यांदाच कोणत्याही स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहचले आहेत. पेसने यंदाच्या सत्रात तीन चँलेंजर विजेतेपद पटकावले आहे. त्याने कॅनडाच्या आदित शमासदीनसोबत लियोन आणि इलक्लेत विजेतेपद पटकावले. तर अमेरिकेच्या स्कॉट लिप्सकीसोबत तालाहाशीत विजेतेपद मिळवले. पुरव राजा याने द्विज शरण सोबत बोड्यरु चँलेंजरचे विजेतेपद पटकावले होते. आणि एटीपी २५0 चेन्नई ओपनच्या अंतिम फेरीत जागा मिळवली होती.

टॅग्स :Sportsक्रीडा