शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

माद्रिद ओपन : रॉजर फेडरर उपांत्यपूर्व फेरीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2019 03:34 IST

शानदार फॉर्ममध्ये असलेल्या स्वित्झर्लंडचा दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडररने याने माद्रिद ओपन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करताना फ्रान्सच्या गेल मोंफिल्सला नमविले.

माद्रिद : शानदार फॉर्ममध्ये असलेल्या स्वित्झर्लंडचा दिग्गज टेनिसपटूरॉजर फेडररने याने माद्रिद ओपन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करताना फ्रान्सच्या गेल मोंफिल्सला नमविले. आता उपांत्यपूर्व फेरीतही बाजी मारल्यास फेडरर उपांत्य सामन्यात दिग्गज नोव्हाक जोकोविचविरुद्ध लढेल. सर्बियाच्या जोकोविचने कोणत्याही अडथळ्याविना उपांत्य फेरी गाठली आहे. प्रतिस्पर्धी खेळाडू मारिन सिलिचने पोटदुखीमुळे माघार घेतल्याने जोकोविचला थेट उपांत्य फेरीत प्रवेश मिळाला.तीन वर्षांनंतर क्ले कोर्टवर पुनरागमन करणाऱ्या फेडररने गुरुवारी दोन तास रंगलेल्या सामन्यात गेल मोंफिल्सचा ६-०, ४-६, ७-६ असा पराभव करीत अंतिम आठमध्ये प्रवेश मिळवला. पहिला सेट एकही गेम न गमावता जिंकल्यानंतर फेडररने दुसरा सेट ४-६ असा गमावला. तिसरा व निर्णायक सेटही अटीतटीचा रंगल्यानंतर टायब्रेकमध्ये बाजी मारत फेडररने विजयी कूच केली.महिला गटात नाओमी ओसाकाहिला दोन महिन्यांत दुसऱ्यांदा बेलिंडा बेनसिच हिच्याकडून ३-६, ६-२, ७-५ असा पराभव पत्करावा लागला. स्वीत्झर्लंडच्या बेनसिच हिने दोन वेळेसची ग्रँडस्लॅम विजेत्या नाओमी हिला मार्च महिन्यात इंडियन वेल्समध्ये पराभूत केले होते. द्वितीय मानांकित व गत चॅम्पियन पेट्रा क्विटोव्हा हिला किकी बर्टन्सकडून २-६, ३-६ असा पराभवाचा सामना करावा लागला. (वृत्तसंस्था) 

टॅग्स :Roger fedrerरॉजर फेडररTennisटेनिस