शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पणत्या, मेणबत्त्यांवर खर्च कशाला? नाताळाकडून शिका’, अयोध्येतील दीपोत्सवावरून अखिलेश यादवांचा टोला 
2
Fake News: रेल्वेबद्दल 'फेक न्यूज' पोस्ट करताय? सावधान! रेल्वेने उचलले मोठे पाऊल
3
"हा भ्याड हल्ला!" अफगाण क्रिकेटपटूंच्या मृत्युवर बीसीसीआयची संतप्त प्रतिक्रिया
4
Ind Vs Aus: पर्थवर विराट-रोहित कमाल दाखवणार? रेकॉर्ड रचणार? हे ७ विक्रम RO-KOच्या निशाण्यावर
5
काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या कारला अपघात, एस्कॉर्ट वाहनावर आदळली कार
6
Mumbai Crime: तुम्ही खरेदी केलेलं सोनं पितळ तर नाही ना? मुंबईतील घटनेनं सर्वांना हादरवून सोडलं!
7
Nagpur Railway: विघातक शक्तींवर सूक्ष्म नजर; नागपूर स्थानकावर 'वॉर रूम'
8
'बापजाद्यांची पायवाट मोडू नका!'; मनोज जरांगेंचा पंकजा मुंडे,अजित पवारांना आपुलकीचा सल्ला!
9
दिवाळीसाठी गावी निघाले अन् एका क्षणात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! 'थार'च्या धडकेत पती-पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू
10
ICC Women’s World Cup 2025 : PAK vs NZ मॅचमध्ये पावसाची बॅटिंग! दक्षिण आफ्रिकेला मिळालं सेमीचं तिकीट
11
Bihar Election 2025 India Alliance: हेमंत सोरेन यांचा इंडिया आघाडीला 'टाटा', 'या' जागा स्वबळावर लढणार
12
नाशिकमधील भयंकर घटना! डोक्यात फरशी, तोंडात बंदूक घालून युवकास ठार मारण्याचा प्रयत्न
13
Bihar Election: म्हशीवरून मिरवणूक आणि भरला उमेदवारी अर्ज, तेज प्रताप यादवांच्या उमेदवाराची चर्चा
14
'अदीना मशीद नाही, आदिनाथ मंदिर', खासदार युसूफ पठाणच्या पोस्टवर भाजपचा निशाणा; प्रकरण काय?
15
Bihar Election: ती चूक  भोवली, मतदानापूर्वीच एक जागा गमावली, बिहारमध्ये NDA ला मोठा धक्का
16
Gold News: भारतीय महिला आहेत हजारो टन सोन्याच्या 'मालक', अमेरिकेसह पाच देशांकडेही नाही इतका साठा
17
भाजपाने देव आणि महापुरुषांचा मांडला बाजार, मेट्रो स्टेशनच्या नावांवरून काँग्रेसची बोचरी टीका
18
Kalyan Crime: गर्लफ्रेंडचा मोबाईल हॅक केला, अश्लील व्हिडीओ अन् आईवडिलांना धमक्या, २९ वर्षीय तरुणीवर प्रियकरानेच केला बलात्कार
19
कोर्टाची नोटीस नाकारणे भोवले! IAS सुजाता सौनिक यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट; २६ नोव्हेंबरला हजर राहण्याचे आदेश
20
Bigg Boss 19: क्रिकेटपटू दीपक चहरच्या बहिणीवर संतापला सलमान खान, सारेच झाले अवाक्, कारण काय? 

फ्रेंच ओपन; झ्वेरेव, डेल पेट्रो दुसऱ्या फेरीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2019 04:07 IST

जर्मनीच्या पाचव्या मानांकित अलेक्झांडर झ्वेरेव याने मंगळवारी फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या पहिल्या फेरीत रोमहर्षक सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या जॉन मिलमॅन याला पराभूत केले.

पॅरिस : जर्मनीच्या पाचव्या मानांकित अलेक्झांडर झ्वेरेव याने मंगळवारी फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या पहिल्या फेरीत रोमहर्षक सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या जॉन मिलमॅन याला पराभूत केले. त्याच बरोबर डेल पेट्रो व महिला गटात व्हिक्टोरिया अजारेंका यांनीही दुसरी फेरी गाठली.बावीस वर्षाच्या झ्वेरेव याने चार तास रंगलेल्या सामन्यात मिलमॅन याला ७-६, ६-३,२-६, ६-७, ६-३ असे पराभूत केले. झ्वेरेव याला दुसºया फेरीत स्विडनच्या मिखाईल रेमेर यांच्याशी लढावे लागणार आहे. दुसºया सामन्यात चिलीच्या निकोलस जॅरीने जुआन मार्टिन डेल पेट्रो याला चांगलीच लढत दिली. त्याने पहिला सेट ६-३ असा जिंकला मात्र, त्यानंतर पेट्रोने त्याला कोणतही संधी दिली नाही. पेट्रोने हा सामना ३-६, ६-२, ६-१, ६-४ असा जिंकला.पहिल्या फेरीतील अन्य सामन्यांमध्ये इटलीच्या नवव्या मानांकित फॅबियो फोगनिनी याने आपल्याच देशाच्या अ‍ॅँड्रियास सेप्पी याला ६-३, ६-०, ३-६, ६-३ असे पराभूत केले. स्पेनच्या १८ व्या मानांकित रॉबर्टाे बातिस्ता अगुट याने अमेरिकेच्या स्टिव्ह जॉन्सनला ६-३, ६-४, ६-२ असे पराभूत केले. सर्बियाच्या दुसान लजोविचने ब्राझीलच्या थिएगो मौरा मोंटेरो याला ६-३, ६-४, ६-४ असे पराभूत केले. फ्रिट्ज याने आॅस्ट्रेलियाच्या बेर्नाड टोमिच याला ६-१, ६-४, ६-१ असा सरळ सेटमध्ये पराभूत केले.महिलांच्या गटात दोन वेळच्या ग्रॅँडस्लॅम विजेती माजी अव्वल खेळाडू व्हिक्टोरिया अजारेंका हिने २०१७ची विजेती येलेना ओस्टापेंको हिला ६-४, ७-६ असे पराभूत केले. जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या जपानच्या नाओमी ओसाका हिला पहिल्या फेरीत स्लोवाकियाच्या अ‍ॅना कॅरोलिनाविरुद्ध ०-६, ७-६(७-४), ६-१ असा झुंजार विजय मिळवावा लागला. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Tennisटेनिस