शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

फेडरर, नदाल एकाच संघातून खेळणार, लावेर कप; युरोप वि. विश्व रोमांचक सामना रंगणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 04:23 IST

टेनिस विश्वातील कट्टर प्रतिस्पर्धी असलेले रॉजर फेडरर आणि राफेल नदाल या आठवड्यात २२ सप्टेंबरपासून प्राग येथे होणाºया लावेर कप टेनिस स्पर्धेत एकाच संघातून खेळताना दिसतील.

प्राग : टेनिसविश्वातील कट्टर प्रतिस्पर्धी असलेले रॉजर फेडरर आणि राफेल नदाल या आठवड्यात २२ सप्टेंबरपासून प्राग येथे होणाºया लावेर कप टेनिस स्पर्धेत एकाच संघातून खेळताना दिसतील. लावेर कप स्पर्धेत फेड - राफा ही सुपरहीट जोडी युरोप संघाकडून खेळताना दिसेल. या जेतेपदासाठी युरोप संघ विरुद्ध विश्व संघ असा रोमांचक सामना रंगेल.यंदाच्या वर्षी चारही ग्रँडस्लॅम स्पर्धेवर फेडरर व नदाल यांचे वर्चस्व राहिले आहे. फेडररने आॅस्टेÑलियन आणि विम्बल्डन स्पर्धा, तर नदालने फ्रेंच आणि अमेरिकन ओपन जेतेपद पटकावून दिमाखात पुनरागमन केले. त्यामुळेच, टेनिसप्रेमींची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.विशेष म्हणजे सुमारे दोन दशक एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून टेनिसविश्व गाजवलेले फेडरर - नदाल पहिल्यांदाच एकाच संघातून खेळतील. युरोपियन संघात फेडरर - नदाल व्यतिरिक्त जागतिक क्रमवारीत अव्वल दहामध्ये असलेले मारिन सिलिच, अ‍ॅलेक्झांडर ज्वेरेव, डॉमनिक थिएम व माजी अव्वल खेळाडू थॉमस बर्डिच यांचा समावेश आहे.दुसरीकडे, दिग्गज जॉन मॅकेन्रो याच्या नेतृत्त्वाखालील विश्व संघात फ्रान्सिस तियाफो, सॅम क्वेरी, जॉन इनसर आणि जॅक सोक या चार अमेरिकनसह आॅस्टेÑलियाचा निक किर्गियोस आणि कॅनडाचा युवा डेनिस शापोवालाव यांचाही समावेश आहे. (वृत्तसंस्था)>राफासह खेळण्यास मला नक्कीच आवडेल. आमच्या एकत्रित खेळण्याने प्रतिस्पर्धी संघाला किती नुकसान होईल, हे पाहू इच्छितो. प्रेक्षकांना हा सामना पाहणे नक्कीच आवडेल याचा मला ठाम विश्वास आहे. कारण टेनिससाठी हा शानदार दिवस असेल.- रॉजर फेडरर