शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

टेनिसवेड्यांची जत्रा, नदालच्या स्वाक्षरीसाठी त्यानं खर्च केले 'एवढे' रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2020 03:27 IST

‘नदाल, नदाल, नदाल...’ शुक्रवारी सिडनी आॅलिम्पिक पार्क याच नावाने दुमदुमून गेले.

- उदय बिनीवाले, थेट सिडनीहून‘नदाल, नदाल, नदाल...’ शुक्रवारी सिडनी आॅलिम्पिक पार्क याच नावाने दुमदुमून गेले. उप-उपांत्य फेरीतील सामने पाहण्यासाठी लीडकोम स्टेशन ते आॅलिम्पिक पार्क स्टेशन ट्रेन टेनिसप्रेमींनी दुथडी भरून वाहत होत्या. शुक्रवारी यजमान आॅस्ट्रेलिया, बाद फेरीतील पहिला सामना खेळत असल्याने, प्रचंड संख्येने रसिक गर्दी करत असल्याचे आढळले.सिडनीत तापमान साधारण असून हवामान ढगाळ आहे. प्रेक्षक कोर्टच्या बाहेर आराम खुर्च्यांत पहुडून, तसेच मोकळ्या हिरवळीवर गटागटाने बसून उच्च दर्जाच्या टेनिसचा आस्वाद घेत असतानाचे चित्र जबरदस्त होते. सर्वच वयोगटाचे टेनिसप्रेमी उत्साहाने स्टेडियमकडे येताना दिसले.एका वृद्ध टेनिसप्रेमीसोबत या दरम्यान संवाद साधला. ७८ वर्षीय जॉन आणि त्यांची पत्नी अगदी हळू चालत टेनिस कोर्टकडे निघाले होते. ते म्हणाले, ‘आम्ही आॅस्ट्रेलियाचा खेळ पाहण्यासाठी आलो असून, कप आम्ही जिंकू अशी आशा आहे.’ एक भारतीय टेनिसप्रेमी कार्थिक श्रीधरनही भेटला. तो चार दिवस, आॅफिसला रजा टाकून येथे ठाण मांडून बसलाय. का? तर नदालच्या स्वाक्षरीसाठी. नदालचे नाव असलेले टी शर्ट परिधान करून नदालची स्वाक्षरी मिळतेय का? याकडे डोळे लावून तो बसलाय आणि यासाठी त्या पठ्ठ्याने तब्बल खर्च केलेत १५०० डॉलर्स फक्त.. म्हणजेच रु.७५ हजार. याला म्हणतात टेनिसवेडे. इतका खर्च करून हा श्रीधरन केवळ नदाल आणि फेडररचा खेळ पाहण्यासाठी मेलबोर्नला आॅस्टेÑलियन ओपनसाठीही जाणार आहे. असे अनेक भन्नाट टेनिसवेडे स्टेडियमवर संचार करताना दिसतात.

टॅग्स :Rafael Nadalराफेल नदाल